शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
2
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
3
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
4
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
5
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
6
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल
7
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
8
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?
9
IND vs AUS: रोहित, गिल, शमी संघात नाहीत; 'या' खेळाडूचा कसोटी 'डेब्यू' जवळपास निश्चित
10
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
11
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
12
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
13
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
15
'या' इलेक्ट्रिक टू व्हीलरचा जलवा, वर्षभरात विक्री 10 लाखांच्या पुढे!
16
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित
17
"तुम्ही राजकारणाची पद्धत बदला!", शशांक केतकरची मतदानानंतरची पोस्ट चर्चेत
18
AR Rahman Net Worth : एका गाण्याची फी ३ कोटी, देश-विदेशात स्टुडिओ; ए.आर.रहमान यांची नेटवर्थ किती?
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
20
तुळजापूरमध्ये अधिकारीच दुसरं बटण दाबायला सांगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल

नवापूर तालुक्यातील बोरविहिर येथे सागवान लाकडासह 60 हजारांचा ऐवज जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2019 12:02 PM

बोरविहिर : वन विभागाची कारवाई

नवापूर :  तालुक्यातील  बोरविहीर शिवारात वन विभागाने टाकलेल्या धाडीत सागाचा लाकडासह फर्निचर, मशिनरी व इतर साहित्य असा एकुण 60 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. नवापूर वनक्षेत्रपाल प्रथमेश हाडपे यांना गुप्त माहिती मिळाल्याने त्यांनी   वनकर्मचारी यांच्या पथकासह बोरविहीर येथे एक जुन्या पडसाळीत छापा टाकला. तेथे अवैद्य रित्या रंधा मशिनच्या सहाय्याने बनविलेले दोन खुर्ची सह सोफासेट, चार बाय सहा आकाराचे बॉक्स पलंग असे फर्निचर व इतर कट साइज साग चौपाट नग 21 तथा इलेक्ट्रिक मोटर, कटर ब्लेड व रंदा मशिन आढळुन आले. 60 हजार रुपयाचे किमतीचा मुद्देमाल वन विभागाच्या पथकाकडुन जप्त करुन शासकिय काष्ट आगार नवापूर येथे जमा करण्यात आला. उपवसंरक्षक वनविभाग शहादा व उपवसंरक्षक दक्षता पथक धुळे तसेच सहायक वनसंरक्षक नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे. ही कार्यवाही नवापूर वनक्षेत्रपाल प्रथमेश हाडपे, वनपाल डी.के.जाधव, वनरक्षक एस.ए.खैरनार, दिपाली पाटील, कमलेश वसावे, एस.बी.गायकवाड, एल.एस.पवार, माजी सैनिक रविंद्र कासे, वाहन चालक भगवान साळवे तथा     वनमजुर व रोपवन रखवालदार यांनी केली.दरम्यान, या कारवाईमुळे अवैध लाकूड व्यवसाय करणा:यांमध्ये खळबळ उडाली आहे.