शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
2
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
3
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
4
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द
5
विरोधक सत्तेत आले तर पहिली लाडकी बहीण योजना बंद पाडतील; नरेंद्र मोदींची टीका
6
पंकजांनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; म्हणाले, "मी सेक्युलर हिंदू पण..."
7
"विद्यार्थ्यांची मागणी न्यायपूर्ण, सामान्यीकरण अस्वीकार्य ..."; राहुल गांधींनी प्रयागराजमधील आंदोलनावर दिली प्रतिक्रिया
8
"काही ईव्हीएम मशिनमध्ये गडबड! असं परदेशी माणूस म्हणतोय..."; सुप्रिया सुळे यांचा मोठा दावा
9
'या' देशातील ६ आंदोलनकर्त्यांना मृत्यूदंडांची शिक्षा; सरकारविरोधी निदर्शनांमध्ये होता सहभाग
10
महाराष्ट्रात ब्ल्यू इकोनॉमीला चालना, रोजगाराच्या लाखो संधी...: PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
11
'उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षे महाराष्ट्रावर दरोडा टाकला', सीएम एकनाथ शिंदेंची घणाघाती टीका
12
“कुणी मूर्खासारखे काही बोलले तर त्याची नोंद का घ्यायची?”; शरद पवारांचा राज ठाकरेंवर पलटवार
13
"ठाकरेंच्या कुठल्याच व्यक्तीला काही बोलणार नाही, बाळासाहेबांना वचन दिलेले"; नारायण राणे उद्धव ठाकरेंना प्रत्यूत्तर देणार?
14
राहुल गांधींनीच मला आणि सुजयला पक्षाबाहेर ढकललं; राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
15
“महायुतीविरोधात तीव्र संताप, १७५ जागांसह मविआचे सरकार येणार”; नाना पटोलेंचा मोठा दावा
16
"विराटचं काहीतरी बिनसलंय, संघात असूनही तो रोहित अन् गंभीरशी..."; माजी क्रिकेटपटूचा दावा
17
Exclusive: "आम्ही दोघी समोरासमोर उभं राहून...", मराठी अभिनेत्रीने सांगितला 'सिंघम अगेन'मध्ये दीपिकासोबत काम करण्याचा अनुभव
18
परीक्षार्थींच्या आंदोलनासमोर युपीपीएससी नमली; एकाच दिवशी, एकाच शिफ्टमध्ये परीक्षा होणार
19
पुन्हा बॅगा तपासल्या! तिसऱ्यांदा तपासणीवर उद्धव ठाकरेंचा रोखठोक प्रश्न; अधिकारी म्हणाले...
20
‘बांगलादेशात ९० टक्के मुस्लिम, सेक्युलर शब्दाची आवश्यकता नाही’, मोहम्मद युनूस सरकार मोठा निर्णय घेणार? 

शहादा येथे गटसाधन केंद्रात कर्मचा:यांमध्ये हाणामारी

By admin | Published: July 02, 2017 11:12 AM

गटशिक्षणाधिका:यांची मध्यस्थी. शाब्दिक वादातून प्रकार

ऑनलाईन लोकमत

शहादा,दि.2 - येथील पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील गटसाधन केंद्रात आस्थापन विभागाचे कर्मचारी व मानधनावरील कर्मचारी या दोघांत शाब्दिक वाद होऊन हातघाई झाल्याची घटना शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. प्रभारी गटशिक्षणाधिका:यांनी मध्यस्थी करून तणाव मिटविला. 
सकाळी गटसाधन केंद्राच्या आस्थापना विभागातील कर्मचा:याने मानधनावर काम करणा:या कनिष्ठ कर्मचा:याला थोडय़ा वेळाने काम करू असे सांगितल़े याचा राग येऊन दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची सुरू झाली़ याचे रूपांतर हाणामारीत झाले. या वेळी तालुक्यातील शिक्षक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. मात्र, त्यांच्यापैकी कोणीही घटना घडत असताना  भांडण सोडवण्यास पुढाकार घेतला नाही.
या कर्मचा:यांच्या हाणामारीची माहिती प्रभारी गटशिक्षणाधिकारी उषा पेंढारकर यांना कळताच त्यांनी त्वरित दोघा कर्मचा:यांमध्ये मध्यस्थी करून भांडण सोडविले.