शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
5
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
6
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
7
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
8
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
9
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
10
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
11
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
12
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
13
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
14
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
15
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
16
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
17
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
18
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
19
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
20
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

वाळू वाहतूकदारांना कारवाईचा ‘दणका’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 12:41 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातून वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई सुरूच असून जणांवर ११ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातून वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई सुरूच असून जणांवर ११ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ चार पोेलीस ठाण्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली़नंदुरबार उपनगर पोलीस हद्दीत लहान शहादे ता़ नंदुरबार गावाजवळ वाळू वाहतूक करताना इमरान अयुब शेख रा़ औरंगाबाद, शेख हारुन रज्जाक शेख, गोकूळ लक्ष्मण गोरे, दयान रहेमन्नुल्ला पठाण रा़ पैठण, अजहर हुजूर शेख, संदीप कल्याण ठोंबरे, फिरोज समसोद्दीन पठाण, कचरु शामराव खुरचने, सर्व रा़ औरंगाबाद व रविंद्र रमेश कोळी रा़ दोंडाईचा यांच्याविरोधात गुन्हे दाखल करुन वाळूसह ट्रक व डंपर जप्त करण्यात आले़ मंडळाधिकारी राहुल देवरे, पी़टीख़ंडारे, अनेश वळवी यांनी उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ दरम्यान गुरूवारी रात्री नंदुरबार ते दोंडाईचा रस्त्यावर अवैध वाळू वाहून नेणारे वाहन महसूल विभागाच्या पथकाने जप्त केले होते़ यात चालक रघुनाथ भटू बाचकर व सागर सिताराम नरोटे हे दोघेही वाहनात आढळून आले होते़ त्यांच्याविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े़दरम्यान जिल्ह्यातून बाहेर पडणाºया वाहनांची तपासणी होत असतानाही वाळू वाहने धावत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे़ जिल्ह्याबाहेर जाताना सारंगखेडा, रनाळे, ठाणेपाडा याठिकाणी चेकपोस्ट तयार करण्यात आल्या आहेत़