शहरं
Join us  
Trending Stories
1
"2019 मध्ये यांच्यासाठी जो 'चौकीदार' चोर होता, तो आता 'ईमानदार' झाला..."; असं का म्हणाले पीएम मोदी?
2
EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात, काँग्रेसच्या बैठकीत प्रियंका गांधींची मागणी
3
Mumbai Indians फिरवली पाठ, Ishan Kishan ने ठोकले ९ षटकार, अवघ्या २७ चेंडूत जिंकवली मॅच
4
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
5
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
6
₹6 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, 600% नं वाढला भाव; या मोठ्या कंपनीनं 1600000 शेअरवर लावलाय 'डाव'!
7
IPL Auction 2025: Rishabh Pant वर लागली २७ कोटींची तगडी बोली, टॅक्स कापून हातात किती मिळणार?
8
चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?
9
टीम इंडियाने लाँच केली नवी जर्सी, झाला महत्त्वाचा बदल; पहिल्यांदा कधी मैदानात कधी दिसणार?
10
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
11
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
12
मोठी बातमी! फोक्सवॅगनने १.४ अब्ज डॉलर कर चोरला; आधीच संकटात, त्यात भारताने पाठविली नोटीस : रिपोर्ट
13
शेअर असावा तर असा...! 4 वर्षांत दिला 10000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ₹1000 वर पोहोचला भाव
14
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
15
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
16
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
17
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
18
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
19
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
20
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"

जिल्ह्यात सर्वत्र बरसला पेरणीलायक पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2019 12:13 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जून मध्यानंतर यथातथाच कोसळणा:या पावसाने जिल्ह्याच्या विविध भागात गुरुवारी रात्रीपासून दमदार हजेरी लावली़ परिणामी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जून मध्यानंतर यथातथाच कोसळणा:या पावसाने जिल्ह्याच्या विविध भागात गुरुवारी रात्रीपासून दमदार हजेरी लावली़ परिणामी  24 तासात जिल्ह्यात 116 मिलीमीटर पावसाची नोंद झाली़ अक्कलकुवा, धडगाव, तळोदा आणि शहादा तालुक्यात यंदाच्या हंगामात प्रथमच अतिवृष्टीची नोंद करण्यात आली़  जिल्ह्यात गुरुवारी रात्रीपासून शुक्रवारी दुपार्पयत सरासरी 116़50  मिलीमीटर पावसाची नोंद झाली आह़े नंदुरबार 90, नवापुर 62, शहादा 135, तळोदा 142, अक्कलकुवा 146 आणि धडगाव तालुक्यात 124 मिलीमीटर पाऊस कोसळल्याने नदी-नाले दुथडी भरुन वाहू लागले आहेत़ दरम्यान शुक्रवारी सायंकाळनंतर पावसाने पुन्हा जोर धरला होता़ रात्री उशिरार्पयत ठिकठिकाणी पाऊस बरसत होता़ जिल्ह्यात पावसाच्या दमदार हजेरीमुळे शेतक:यांना मोठा दिलासा मिळाला असून कापूस दुबार पेरणीचे संकट टळल्याचे सांगण्यात येत आह़े पावसामुळे जमिनीची वाफ होण्यास मदत होणार असून पावसाने उघडीप दिल्यानंतर तात्काळ शेतीकामे सुरु होणार आहेत़