शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

जि.प., पं.स.पोटनिवडणुकीसाठी प्रचाराला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 4:36 AM

निवडणूक होणारच ही बाब स्पष्ट झाल्याने उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. नंदुरबार तालुक्यातील कोपर्ली, रनाळे, कोळदे, शनिमांडळ व खोंडामळी ...

निवडणूक होणारच ही बाब स्पष्ट झाल्याने उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. नंदुरबार तालुक्यातील कोपर्ली, रनाळे, कोळदे, शनिमांडळ व खोंडामळी या गटांमध्ये निवडणूक रंगणार आहे. तर शहादा तालुक्यात लोणखेडा, म्हसावद, पाडळदा या गटांमध्ये देखील लढती रंगणार आहेत. या सर्व ठिकाणी प्रमुख राजकीय पक्षांनी आपले उमेदवार निश्चित केले असून त्यांना उमेदवारी देखील दिलेली आहे. त्यामुळे अशा उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. ठिकठिकाणी मतदारांच्या भेटी घेणे, कॉर्नर सभा घेणे यांना प्राधान्य दिले जात आहे. सद्या गणेशोत्सव असल्याने उमेदवार ठिकठिकाणी बाप्पांच्या आरतीसाठी देखील उपस्थिती देत आहेत. त्यामुळे त्या माध्यमातून देखील प्रचार होत आहे. प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार निश्चित असले तरी काही डमी उमेदवार आणि इतर हौसी उमेदवारांच्या माघारीकडे देखील लक्ष लागून आहे. त्यानुसार त्या त्या गट व गणात उमेदवार संख्या कमी, जास्त होऊ शकणार आहे. त्यामुळे माघारीकडे देखील अनेकांचे लक्ष लागून राहणार आहे.