शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
3
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
4
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
5
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
6
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
7
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
8
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
9
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
10
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
11
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
12
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
13
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
14
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
15
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
16
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
17
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
18
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
19
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
20
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक

परिचर भरतीतील गैरप्रकाराबाबत चौकशीत दिरंगाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2019 1:18 PM

जिल्हा परिषद : 68 ऐवजी भरली 78 पदे, एकाच घरातील तीन उमेदवारांची निवड?

नंदुरबार : जिल्हा परिषदेत 2006 मध्ये झालेल्या परिचर भरतीबाबत सातत्याने तक्रारी होऊनही त्याबाबत चौकशीला दिरंगाई होत आह़े याबाबत वृत्तपत्रातून केवळ 68 जागांची जाहिरात देण्यात आली असताना प्रत्यक्षात 78 पदे भरल्याची माहिती समोर आल्याने या भरतीबाबत संशयाचे कल्लोळ निर्माण झाले आह़े नंदुरबार जिल्हा परिषदेत परिचरांच्या रिक्त पदांच्या भरतीसाठी स्थानिक वर्तमानपत्रातून जाहिरात देण्यात आली होती़ या जाहिरातीनुसार एकूण 68 पदे विविध आरक्षणाचे भरण्यासाठी उमेदवारांचे अर्ज मागविले होत़े त्यासाठी आठ जानेवारी 2006 रोजी लेखी परीक्षा घेऊन 23 व 24 जानेवारीला  मुलाखती झाल्या व गुणवत्तेनुसार परिचर वर्ग ड पदाची निवड करण्यात आल्याचे प्रशासनाचे म्हणणे आह़े दरम्यान प्रशासनाने निवड केलेल्या यादीवर व नियुक्तीच्या प्रक्रियेवर तक्रारी करण्यात आल्या असून त्यासंदर्भात माहिती अधिकार कार्यकत्र्यानी माहितीही मागवली त्यानुसार प्रत्यक्षात जाहिरातीत              जरी 68 पदांचे अर्ज मागवले तरी प्रत्यक्षात मात्र 78 पदे भरण्यात आल्याचे समोर आले आह़े शिवाय एकच पत्ता असलेल्या ठिकाणाचे तीन उमेदवारांची नियुक्तीही त्यात झाल्याचे समोर आले आह़े उमेदवार भरतीची जी यादी देण्यात आली          त्यात 74 उमेदवारांची यादी टाईप केलेली व सही शिक्क्यासह आह़े तर चार उमेदवारांची यादी हाताने लिहिलेली आह़े त्यामुळे माहिती अधिकार कार्यकर्ते गोविंद बाबुराव मराठे यांनी या भरतीसंदर्भात             जावक रजिस्टरमध्ये नियुक्तपत्र पाठवण्याचे नोंद नाही़ भरती संदर्भात शासनाचे कुठलेही आदेश किंवा परवानगी मार्गदर्शन जिल्हा परिषदेने घेतलेले नाही़ या भरतीत एकाच घराचे तीन-तीन उमेदवार भरती झाले आहेत,  जिल्हा परिषद कर्मचा:यांच्या नातेवाईकांना नियुक्ती देण्यात आली आहे अशा अनेक हरकती घेत तक्रारी केल्या आहेत़ प्रत्यक्षात मात्र या तक्रारींबाबत चौकशी होत नसल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आह़े त्यामुळे याप्रकरणाची एकदा चौकशी करुन वास्तवस्थिती जिल्हा परिषद प्रशासनाने मांडण्याची गरज आह़े पदांच्या भरतीसंदर्भात आयुक्तांच्या पत्रानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिका:यांनी उत्तर दिले आह़े त्यात म्हटले आहे की, परिचरांची एकूण 88 पदे रिक्त होती़ त्यानुसार अतीरिक्त संवर्ग, अनुकंपा, ग्रामपंचायत कर्मचारी यासाठी 20 पदे राखीव ठेवून 68 पदे भरण्याची जाहिरात देण्यात आली होती़ त्यानंतर महिला व बालकल्याण विभागास 1 व नवीन 9 प्राथमिक आरोग्य केंद्रांना 9 परिचरांची पदे मंजूर झाली़ त्यामुळे पदांच्या संख्येत बदल झाल्याचे दिसून येत़े नस्तीच्या अवलोकनावरुन संभाव्य रिक्तपदे लक्षात घेऊन एकूण 78 पद भरतीस मा़अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची मान्यता घेऊन भरती करण्यात आल्याचे दिसून येत असे म्हटले आह़े त्यामुळे 10 वाढीव पदांसाठी जाहिरात का देण्यात आली नाही, याबाबत उलटसुलट चर्चा आह़े