शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील क्रीडारत्नांचा सन्मान! अविनाश साबळेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, प्रदीप गंधेंना 'जीवन गौरव'
2
"भरोसा दिल से, भाजपा फिर से..."; हरियाणातील प्रचाराच्या तोफा थंडावण्यापूर्वी PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
3
"राहुल गांधींनी काँग्रेसमध्येही ड्रग्सचा धंदा सुरू केलाय का?"; अनुराग ठाकूर यांचा खोचक सवाल
4
Rohit Sharma लिलावात आल्यास RCB ने संधी सोडू नये; दिग्गजाचं मोठं विधान, हिटमॅनलाही सल्ला
5
“अक्षय शिंदेच्या बेड्या का काढल्या, फॉरेन्सिक रिपोर्टचे काय?”; हायकोर्टाचे प्रश्नांवर प्रश्न
6
Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते विधानसभेच्या रिंगणात, आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढणार!
7
“...तर ती देवेंद्र फडणवीसांच्या कारकिर्दीतील मोठी चूक असेल”; मनोज जरांगेंचा पुन्हा इशारा
8
Womens T20 World Cup: 'ब्लॅक बेल्ट' आहे हिजाब घालून मैदानात उतरलेली ही महिला क्रिकेटर
9
काँग्रेस आमदाराच्या मुलाकडून कायद्याची पायमल्ली; जेलमध्ये असतानाही बाहेर फिरताना दिसला अन्...
10
बांगलादेशमध्ये सरकारकडून दूर्गा पूजेवर बंदी, मंडळांना जिझिया कर देण्याचे आदेश, काही ठिकाणी मूर्ती तोडल्या
11
भारताने पुढील महामारीची तयारी करावी; NITI आयोगाचा धडकी भरवणारा अहवाल
12
वीर सावरकरांविषयीचं विधान गुंडू राव यांना भोवणार; नातू रणजीत मानहानीचा दावा ठोकणार!
13
मतदानापूर्वीच भाजपला मोठा धक्का, अशोक तंवर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
14
Bigg Boss 18 : 'चुम्मा चुम्मा दे दे...' म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी घेतली पत्नीची पप्पी, हिंदी 'बिग बॉस'मध्ये होणार एन्ट्री
15
तिसरं महायुद्ध झालं तर किती रुपयांचं होईल नुकसान? आकडा वाचून तुम्हाला बसेल धक्का!
16
भाजपाला आणखी एक धक्का; बडा नेता शरद पवारांना भेटला, 'घरवापसी'चा निर्णय पक्का झाला?
17
Video - बापरे! विंडो सीटवर बसून फोन वापरत होती चिमुकली; अचानक बाहेरून हात आला अन्...
18
आपला कोण, परका कोण हे न कळणारी हिंदू जमात महामूर्ख; संभाजी भिडेंची टिप्पणी
19
Irani Cup 2024 : 'फर्स्ट क्लास' कामगिरी; Abhimanyu Easwaran नं चौथ्या डावात ठोकली तिसरी सेंच्युरी
20
Bigg Boss 18 : विषय संपला! गुणरत्न सदावर्तेंची 'डंके की चोट पे' बिग बॉस हिंदीमध्ये एन्ट्री; स्वत:च दिली माहिती

दत्त जयंतीनिमित्त वाहतूक मार्गात बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 1:00 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  २९ डिसेंबर ते १२ जानेवारी  या कालावधीत श्री दत्तजयंतीनिमित्त सारंगखेडामार्गे होणाऱ्या वाहतुकीच्या मार्गात बदल ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  २९ डिसेंबर ते १२ जानेवारी  या कालावधीत श्री दत्तजयंतीनिमित्त सारंगखेडामार्गे होणाऱ्या वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. श्री दत्त जयंती उत्सवादरम्यान २८  डिसेंबर  ते १३ जानेवारी रोजी रात्री १२ वाजेपर्यंत अंकलेश्वर-बऱ्हाणपूर मार्गावरील शहादा, सारंगखेडा, दोंडाईचाकडे जाणारे जड वाहनांना (उदा. ट्रेलर, चारचाकरी वाहनांची वाहतूक करणारी वाहने, कारखान्याची मशिनरी वाहतूक करणारी वाहने ) सारंगखेडारोडमार्गे घेऊन जाण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.गुजरात राज्यातून अक्कलकुवा- तळोदा-शहादा-सारंगखेडा मार्गे सोनगीर-धुळेकडे जाणारी अवजड वाहने ही शहादा-अनरद बारी-वडाळी-शिरपूरमार्गे सोनगीर-धुळेकडे जातील किंवा तळोदा- प्रकाशा-नंदुरबार-दोंडाईचामार्गे सोनगीर-धुळेकडे जातील. धुळेकडून सोनगीर फाटा-दोंडाईचा-सारंगखेडा मार्गे शहादाकडे येणारी अवजड वाहने ही दोंडाईचा चौफुली-नंदुरबार-प्रकाशा मार्गे शहादाकडे जातील किंवा सोनगीर फाटा-शिरपूर-वडाळी- अनरदबारीमार्गे शहादाकडे जातील असे प्रभारी पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी कळविले आहे.