शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब... काय तो स्टॅमिना! धड झोप नाही, खाण्याची वेळ नाही, प्रचारादरम्यान, नेतेमंडळी कोणती काळजी घेतात?
2
मेल्यावरही फरफट, झोळीतून नेला देह, रस्ताच नसल्याने चार किमी पायपीट, पेणमधील विदारक चित्र
3
"जागतिक महासत्तांच्या यादीत भारत हवा", व्लादिमीर पुतिन यांचं विधान
4
थंडीविना केवळ १९ टक्के क्षेत्रावरच रब्बीच्या पेरण्या, ज्वारी ३४ टक्के, हरभरा १७, गव्हाचा केवळ ४ टक्के पेरा पूर्ण
5
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
6
"काँग्रेसकडून जाती-जातीत भांडण लावण्याचा खतरनाक खेळ, म्हणूनच 'एक है तो सेफ है"', नरेंद्र मोदी यांचा घणाघात
7
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
8
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
9
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
10
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
11
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
12
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
13
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
14
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
16
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
17
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
18
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
20
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान

दोन कुपोषित बालकांना दत्तक घेवून बाळाचा वाढदिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2019 12:44 PM

लोकमत न्यूज नेटवर्क रांझणी :लहानांपासून पासून तर मोठय़ांर्पयत वाढदिवस साजरा करण्याच फॅड समाजात मोठय़ा प्रमाणात पसरले आहे. कुणी पार्टी ...

लोकमत न्यूज नेटवर्करांझणी :लहानांपासून पासून तर मोठय़ांर्पयत वाढदिवस साजरा करण्याच फॅड समाजात मोठय़ा प्रमाणात पसरले आहे. कुणी पार्टी देतो तर कुणी वृक्षारोपणासारखे उपक्रम राबवितात. परंतु रांझणी, ता.तळोदा  येथील एका रणरागिनीने आपल्या बाळाच्या पहिल्या वाढदिवशी दोन आदिवासी कुपोषित बालके दत्तक घेऊन त्यांना सुदृढ करणार आहे. याशिवाय दहा गरोदर मातांचीही प्रसुतीपूर्व काळजी घेऊन औषधोपचार करणार आहे. या महिलेच्या या स्तुत्य उपक्रमाचे परिसरातून कौतुक केले जात आहे.तळोदा तालुक्यातील रांझणी येथील आशागट प्रवर्तक ज्योती नारायण जाधव या महिलेने आपला बाळ जीत याचा वाढदिवस गेल्या आवडय़ात साजरा केला होता. आपल्या बाळाचा पहिला-वहिला वाढ दिवस साजरा करण्याचे नियोजन त्यांनी केले होते. वाढदिवसाला विधायक कार्य करण्याचा त्यांचा मानस होता. तेही समाजातील रंजल्या-गांजल्यांची सेवा करण्याचा होता. त्यामुळे त्यांनी सरदार सरोवर प्रकल्पात बाधित झालेल्या रोझवा पुनर्वसन येथील कुपोषित बालकांना दत्तक घेतले आहे. ही बालके तीव्र कुपोषित आहेत. आपल्या खर्चातून वर्षभर म्हणजे त्यांची श्रेणी वाढीर्पयत त्यांचा औषधोपचार व सकस आहार देऊन त्यांची काळजी घेणार आहेत. त्यानंतरही त्यांच्या आरोग्याची काळजी घेणार आहेत. त्याच बरोबर रांझणी, गोपाळपूर व गोपाळपूर पुनर्वसन येथील 10 गरोदर मातांची नऊ महिन्यांर्पयत प्रसुतीपूर्व काळजी घेणार आहेत. यात मुख्यत्व लसीकरण, गर्भपोषण, रक्तवाढ व संदर्भ सेवा याकडे लक्ष देणार आहेत. ज्योती जाधव या आशाप्रवर्तक म्हणूनदेखील काम करीत आहेत. त्यामुळे समाजातील गरीबांच्या आरोग्याच्या वेदना जवळून पाहात असतात. तसे कुपोषण व सुरक्षित मातृत्व यावर वैद्यकीय अधिकारी डॉ.कांतीलाल पावरा यांच्या झटणा:यावृत्तीमुळे त्यांनाही आशा प्रवर्तकाचे काम करतांना प्रेरणा मिळाली आहे. याशिवाय पती डॉ.नारायण जाधवहेदेखील रात्री-बेरात्री गरीब रुग्णांना आरोग्य सेवेसाठी सदर तत्पर असतात. त्यामुळे आपण ही या उपक्रमातून रुग्णांची सेवा करण्याच माणस असल्याचे त्यांनी सांगितले.