शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक अधिकाऱ्यांचा धडाका! ठाकरेंची सलग तीन दिवस, तर शिंदे-फडणवीस-पवार यांची एकाच दिवसात बॅग तपासणी
2
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
3
IND vs SA : तिसऱ्या टी-२० सामन्यात Ramandeep Singh ला मिळाली पदार्पणाची संधी
4
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
5
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : संजय राठोड यांच्या प्रचाराला जाणार का? चित्रा वाघ यांनी एका वाक्यात दिले उत्तर
7
“महाराष्ट्राच्या आत्मसन्मानाला धक्का, स्वाभिमान परत मिळवण्याची ही निवडणूक”: कन्हैय्या कुमार
8
ऑल इंडिया एकता फोरमचा 'मविआ'ला पाठिंबा; धर्मगुरु मौलाना सज्जाद नोमानी यांची घोषणा
9
"पंतप्रधान मोदी 'डंके की चोट पर' वक्फचा कायदा बदलणार"; राहुल गांधींना आव्हान देत अमित शाह यांची घोषणा
10
"राहुल गांधी, कान उघडे ठेवून ऐका, तुमची चौथी पीढी आली तरी..."; मुस्लीम आरक्षणावरून शाह यांचा थेट निशाणा
11
'माझे सरकार पाडले नसते, तर शेतकऱ्यांना कधीच कर्जमाफी दिली असती'- उद्धव ठाकरे
12
"पाच प्रश्नही सांगता येत नाही असा चेहरा कुणाला हवाय?"; सरवणकरांच्या लेकीचा अमित ठाकरेंवर हल्लाबोल
13
IPL मेगा लिलावाआधी Arjun Tendulkar चा 'पंजा'; यावेळी तरी लागेल का विक्रमी बोली?
14
“सत्तेसाठी भाजपा दाऊदला निवडणुकीत उभे करेल, त्याला सत्ता जिहाद म्हणायचे का?”: नाना पटोले
15
'सुशासनाची पहिली अट म्हणजे कायद्याचे राज्य...', सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर यूपी सरकारची पहिली प्रतिक्रिया
16
"दीपक केसरकर अदानींसाठी जागा शोधत होते"; सावंतवाडीत उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप
17
“फडणवीसांनी मोठे काम काय केले? पक्ष निर्माण करायला अक्कल लागते, फोडायला नाही”: शरद पवार
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'होय मी रस्त्यानेच आलो, रस्त्यानेच जातोय, 'कोकण दरोडेखोरांच्या हातात द्यायचं का?' उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना डिवचले
19
ठाकरेंच्या उमेदवाराकडून गुंडगिरी अन् महिलेचा विनयभंग; रवींद्र वायकरांचा गंभीर आरोप
20
जिंकलंस मित्रा! घरची परिस्थिती अत्यंत बेताची; भाजी विकून घेतलं शिक्षण, जिद्दीने झाला IAS

महिला रुग्णालयाचे काम तातडीने पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 12:14 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महिला रुग्णालयाच्या नवीन इमारतीत कोविड रुग्णांसाठी व्यवस्था करण्यात येणार असल्याने इमारतीची आवश्यक कामे ३१ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महिला रुग्णालयाच्या नवीन इमारतीत कोविड रुग्णांसाठी व्यवस्था करण्यात येणार असल्याने इमारतीची आवश्यक कामे ३१ जुलै पर्यंत पूर्ण करावीत़ तसेच आॅक्सिजन व्यवस्थादेखील त्वरीत निर्माण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारूड यांनी दिले़डॉ.भारुड यांनी मंगळवारी इमारतीला भेट देत कामाची पाहणी केली. यावेळी अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये उपस्थित होते़ भेटीदरम्यान डॉ़ भारूड यांनी रुग्णांना सर्व चांगले उपचार दिले जातील यादृष्टीने व्यवस्था उभारण्यात याव्यात, रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन नियोजन करावे, बेड्स व इतर व्यवस्था त्वरीत करावी व आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात इमारतीचा उपयोग होईल असे नियोजन करण्याचे आदेश दिले़