शहरं
Join us  
Trending Stories
1
कमला हॅरिसनी राजीनामा दिला तरी उपराष्ट्राध्यक्ष पद भारताच्या जावयबापूंकडे राहणार; असे जुळतेय समीकरण...
2
"काहीही झालं तरी जात निहाय जनगणना होणार अन् आरक्षणाची ५० टक्यांची मर्यादा हटवणारच"
3
“...तेव्हा झोपेत होते का, फडणवीसांनी बोलायचा ठेका दिला का”: जरांगेंचा राज ठाकरेंवर पलटवार
4
"सुनील राऊतांना ताबडतोब अटक करा"; निवडणूक अधिकाऱ्याला पत्र; सोमय्यांनी काय म्हटलंय?
5
जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम ३७० पुन्हा लागू करण्याचा ठराव मंजूर; भाजप आमदारांनी '५ ऑगस्ट झिंदाबाद'च्या दिल्या घोषणा
6
बॉलिवूड अभिनेत्रीने अमेरिकेत केलं मतदान, ट्रम्प यांच्या विजयावर नाराजी दर्शवत म्हणाली...
7
भारतीय शेअर बाजारातही चाललं ट्रम्प कार्ड! आयटी क्षेत्रात तेजी, सेन्सेक्समध्ये ९०० अंकांची उसळी
8
याला म्हणतात नशीब! एकाच गावातील २ जण रातोरात लखपती; मालामाल झाले मजूर
9
महाराष्ट्र तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का? सदाभाऊ खोतांचं शरद पवारांबाबत वादग्रस्त विधान
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'घड्याळ' चिन्हाबाबत वृत्तपत्रात जाहिरात द्या';अजित पवार यांच्या पक्षाला सुप्रीम कोर्टाचे निर्देश
11
“मनोज जरांगे यांच्या भूमिकेचा आम्हाला फायदाच होईल”; अजित पवारांनी कसे ते सांगितले
12
योगींच्या 'बटोगे तो कटोगे' घोषणेवरून पलटवार; "मी अकबरुद्दीन ओवैसी मुसलमान..." 
13
ना विराट, ना रोहित, ऑस्ट्रेलियात 'हा' भारतीय ठोकणार सर्वाधिक धावा; पॉन्टींगची भविष्यवाणी
14
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ‘पापग्रह’ अशी ओळख; पण भरपूर धन, राजासारखे सुख देऊ शकणारा बलवान ग्रह
15
लिस्टिंगच्या २० दिवसांतच 'या' शेअरमध्ये २५०% ची वाढ; खरेदीसाठी उड्या, स्टॉकमध्ये विक्रमी तेजी
16
वक्फची शक्ती कमकुवत बनवते, या मुस्लीम वर्गाने केली वक्फ कायद्यापासून बाहेर ठेवण्याची मागणी
17
"हे आरक्षण तुम्ही देणार कसे आहात, ते पहिलं मला सांगा"; राज ठाकरेंचा मनोज जरांगेंना सवाल
18
चोरांचा कारनामा! अवघ्या २० मिनिटांत २ कोटींच्या आयफोन आणि गॅझेट्सवर मारला डल्ला
19
"इतक्या संधी मिळून फक्त तालुक्याचा विचार केला, हे तर..."; राज ठाकरेंचे शरद पवारांवर टीकास्त्र
20
"आमचे १० आमदार निवडून आले तर..."; १० वर्षांनी महाराष्ट्रात आलेल्या अकबरुद्दीन ओवैसींचा इशारा

नंदुरबारात प्लॉट खरेदीच्या वादातून मारहाण,परस्परविरोधी गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2018 12:40 PM

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : प्लॉट खरेदीच्या वादातून तिघांनी एकास मारहाण करून जातीवाचक शिविगाळ केल्याची घटना शहाद्यात घडली.  दरम्यान, नरेश जैन यांनी देखील फिर्याद दिल्याने तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहादा येथील व्यापारी प्रशांत विक्रम निकुंभे यांनी शहरातील संचेती मार्केटच्या पाठीमागे असलेल्या ठिकाणी प्लॉट खरेदी केला होता. त्या ठिकाणी ते खड्डे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : प्लॉट खरेदीच्या वादातून तिघांनी एकास मारहाण करून जातीवाचक शिविगाळ केल्याची घटना शहाद्यात घडली.  दरम्यान, नरेश जैन यांनी देखील फिर्याद दिल्याने तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहादा येथील व्यापारी प्रशांत विक्रम निकुंभे यांनी शहरातील संचेती मार्केटच्या पाठीमागे असलेल्या ठिकाणी प्लॉट खरेदी केला होता. त्या ठिकाणी ते खड्डे खोदत होते. त्यांच्या बाजुलाच प्लॉट असलेले नरेश संचेती यांनी निकुंभे यांना या ठिकाणी प्लॉट का खरेदी केला म्हणून विचारणा करून जातीवाचक शिविगाळ केली. तसेच मारहाण केली. याबाबत प्रशांत निकुंभे यांच्या फिर्यादीवरून नरेश संचेती, लालचंद संचेती, चंदुलाल संचेती सर्व रा.शहादा यांच्याविरुद्ध  शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपअधीक्षक एम.बी.पाटील करीत आहे.दरम्यान, नरेश लालचंद जैन यांनी देखील फिर्याद दिली. प्लॉटची मोजणी करीत असतांना तेथे आलेले प्रशांत विक्रम निकुंभ व इतरांनी वाद घालून शिविगाळ केली. प्रशांत निकुंभे, संतोष बान्हे, अतिष चौधरी यांनी लोखंडी वस्तूने मारहाण करून जखमी केले. जैन यांच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला   आहे.