शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
2
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
3
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
4
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
5
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
6
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल
7
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
8
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?
9
IND vs AUS: रोहित, गिल, शमी संघात नाहीत; 'या' खेळाडूचा कसोटी 'डेब्यू' जवळपास निश्चित
10
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
11
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
12
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
13
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
15
'या' इलेक्ट्रिक टू व्हीलरचा जलवा, वर्षभरात विक्री 10 लाखांच्या पुढे!
16
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित
17
"तुम्ही राजकारणाची पद्धत बदला!", शशांक केतकरची मतदानानंतरची पोस्ट चर्चेत
18
AR Rahman Net Worth : एका गाण्याची फी ३ कोटी, देश-विदेशात स्टुडिओ; ए.आर.रहमान यांची नेटवर्थ किती?
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
20
तुळजापूरमध्ये अधिकारीच दुसरं बटण दाबायला सांगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल

विजेच्या कमीअधीक दाबाने ग्राहक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 12:56 PM

लोकमत न्यूज नेटवर्क प्रतापपूर : परिसरात वीज वितरण कंपनीची वीज तास्न तास बंद होत असून, वीजपुरवठा कमी अधिक दाबाने ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रतापपूर : परिसरात वीज वितरण कंपनीची वीज तास्न तास बंद होत असून, वीजपुरवठा कमी अधिक दाबाने होत असल्याने नागरिकांचे घरगुती साहित्यासह टी.व्ही. संच, पंखे व बँकेतील संगणक जळण्यासाखरे  उपकरण जळण्याचे प्रकार घडत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे संबंधीत वीज कंपनीच्या भोंगळ कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.गेल्या महिनाभरापासून अनियमित वीजपुरवठा होत असून, या वेळी कमी अधीक दाबाने होणा:या वीजपुरवठय़ामुळे सेंट्रल बँकेतील संगणकात वेळोवेळी बिघाड होत असल्याने दैनंदिन व्यवहार थप्प झाले आहे. त्यामुळे ग्राहक व कर्मचा:यांमध्ये वाद होत असून, याबाबत बँकेने तळोदा वीज वितरण कंपनीचे सहायक अभियंता सचिन काळे यांच्याकडे तक्रारी अर्ज दाखल केला आहे.प्रतापपूर गावाजवळच वीजवितरण कंपनीचे 33/11 के.व्ही.चे उपकेंद्र आहे. या उपकेंद्रातून सातपुडय़ातील पर्वत रांगेत  15 ते 20 अंतरावरील गावात वीजपुरवठा करण्यात आला असून, याठिकाणी तासन् तास वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. या खंडीत वीजपुरवठय़ामुळे शेतक:यांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे.दरम्यान, प्रतापपूर येथील उपकेंद्रातील दूरध्वनी संच गेल्या महिनाभरापासून चोरीस गेल्याने नागरिकांना वीज समस्यांबाबत संपर्क करणे अवघड झाले आहे. दरम्यान वीज पुरवठय़ात बिघाड झाल्यास संबंधीत वायरमनशी संपर्क साधल्यास ते सदरील क्षेत्र आमच्या कार्यक्षेत्रात नसल्याचे सांगत असल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच ग्रामीण आरोग्य केंद्रात नियमित संतती नियमनचे ऑपरेशन  होत असतात. मात्र अनेकदा वीजपुरवठय़ाअभावी ऑपरेन्स रद्द करण्यात आले आहेत.हे गाव पाच हजार लोकवसाहतीचे असून, परिसरातील नागरिकांना विविध कामासाठी याठिकाणी यावे लागत असल्याने येथील वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात येत आहे.या उपकेंद्रापासूनच प्रतापपूरसाठी स्वतंत्र फीडर कार्यान्वित करण्यात यावे, अशी मागणी ग्रामपंचायत सरपंच रोहिदास पावरा यांनी वीज वितरण कंपनीकडे निवेदनाद्वारे केली आहे.