शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
2
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
3
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
4
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
5
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
6
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 
7
"मतदानाची वेळ संपल्यावर ७.८३ टक्के मतांची वाढ झाली कशी?", नाना पटोलेंचा निवडणूक आयोगाला सवाल
8
मी मोदी सरकारसोबत उभी ठाकणार; ममता बॅनर्जींचे भर विधानसभेत मोठे वक्तव्य 
9
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ
10
बांगलादेशात अटक करण्यात आलेल्या चिन्मय प्रभूंशी इस्कॉनने संबंध तोडले; कोणत्याही कामासाठी जबाबदार नसल्याचे सांगितले
11
१५ हजार एकर जमीन, हजारो कोटी रुपये किंमत, पण वारस नाही, या राजघराण्याची मालमत्ता सरकारने घेतली ताब्यात
12
Ajmer Sharif: "आता चंद्रचूड प्रत्येक ठिकाणी मुलाखती देत बसलेत"; असदुद्दीन ओवेसी भडकले 
13
बांगलादेशातील इस्कॉनला मिळाला मोठा दिलासा! उच्च न्यायालयाने बंदी घालण्यास दिला नकार
14
'प्यार का पंचनामा' फेम लोकप्रिय अभिनेत्री झाली आई, लग्नानंतर दीड वर्षांनी आयुष्यात आली छोटी पाहुणी
15
शरद पवार गटाला ७२ लाख मते पण १०च जागा जिंकले, अजितदादा गटाला ५८.१ लाख मते पण ४१ जागा जिंकले
16
प्रकाश आंबेडकरांना सोबत न घेणे भोवले? मविआला २० ठिकाणी फटका; सर्वाधिक नुकसान शरद पवारांचे!
17
Blast in Delhi: राजधानी दिल्लीत मोठा स्फोट; तपास यंत्रणा अलर्ट मोडवर
18
"दिल्ली जगातील सर्वात असुरक्षित राजधानी", अरविंद केजरीवालांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल 
19
सलग दुसऱ्यांदा शेअर देतेय 'ही' कंपनी, रेकॉर्ड डेट उद्या; ५० रुपयांपेक्षा कमी किंमत
20
खळबळजनक! गुजरातमध्ये सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांची मुद्दाम केली अँजिओप्लास्टी

कोरोनाचा अक्कलकुवा येथे दोन तर शहाद्यात पुन्हा एक रुग्ण

By admin | Published: April 25, 2020 12:03 PM

जिल्ह्यात आता कोरोना रुग्णांची संख्या ११ झाली

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अक्कलकुवा येथे दोन तर शहादा येथे एक अशा तिघांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आता जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या ११ झाली आहे. जिल्ह्याची देखील आता रेडझोनकडे वाटचाल सुरू झाली आहे. दरम्यान, शहादा येथील एका रुग्णाचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे.जिल्ह्यातील ६६ जणांचे अहवाल शनिवारी सकाळी प्राप्त झाले. त्यापैकी ३ अहवाल पॉझिटिव्ह तर ६३ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह तीन जणांमध्ये अक्कलकुवा येथील दोन्ही महिला आहेत. एक २३ तर दुसरी ४८ वर्षीय महिलेचा समावेश आहे. तर तिसरा ४८ वर्षीय रुग्ण शहादा येथे आढळून आला आहे. हे तिन्ही रुग्ण यापूर्वी आढळून आलेल्या कोरोना रुग्णाच्या परिसरात राहणारे असून त्यांच्याशी संपर्क आलेले आहेत. यापूर्वीच त्यांना आरोग्य विभागाने क्वॉरंटाईन केले आहे.जिल्ह्यात आता कोरोना रुग्णांची संख्या ११ झाली आहे. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे जिल्हा आता रेडझोनकडे वाटचाल करू लागला आहे. यामुळे जिल्ह्यात उपाययोजनांना गती आली आहे.