शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

Gram Panchayat Election Result: नंदुरबारमध्ये 137 ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणी सुरू, भाजपाचा सर्वाधिक विजयाचा दावा 

By मनोज शेलार | Published: September 19, 2022 11:42 AM

Gram Panchayat Election Result: नंदुरबार जिल्ह्यात 137 ग्रामपंचायतीची मतमोजणी सुरू असून भाजपाने सर्वाधिक ग्रामपंचायतींवर दावा केला आहे. शिवसेना शिंदे गट दुस-या स्थानावर आहे. 

- मनोज शेलार नंदुरबार :  जिल्ह्यात 137 ग्रामपंचायतीची मतमोजणी सुरू असून भाजपाने सर्वाधिक ग्रामपंचायतींवर दावा केला आहे. शिवसेना शिंदे गट दुस-या स्थानावर आहे. जिल्ह्यातील निवडणूक लागलेल्या 149 ग्रामपंचायतींपैकी 12 ग्रामपंचायतीची बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित 137 ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान झाले. सोमवारी 11 वाजेपर्यंत 20 ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर झाले असून त्यात 9 भाजप, 5 शिवसेना शिंदे गट व इतर ठिकाणी काॅग्रेस, राष्ट्रवादी ने बाजी मारली आहे. यापूर्वी बिनविरोध झालेल्या 12 ग्रामपंचायतींपैकी भाजप 7 शिवसेना शिंदे गट 4 व इतर 1 असा दावा करण्यात आला आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकBJPभाजपाPoliticsराजकारण