शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

220 मीटरच्या निर्णयामुळे आठ दुकान, परमिटरुमला अभय

By admin | Published: April 07, 2017 6:53 PM

अध्यादेशातील 220 मीटरच्या आतचा मुद्दा घेवून अनेकजण आपली दुकाने, परमीटरूम वाचविण्याचा प्रय} करीत आहेत.

नंदुरबार, दि. 7 - : राष्ट्रीय व राज्य मार्गावरील 500 मीटरच्या आत असलेल्या दारू दुकाने, परमीटरूम बंद करण्याचा अध्यादेशातील अनेक बारीकसारीक बाबी तपासून त्यातून मार्ग काढण्याचा प्रय} सुरू आहे. आता त्याच अध्यादेशातील 220 मीटरच्या आतचा मुद्दा घेवून अनेकजण आपली दुकाने, परमीटरूम वाचविण्याचा प्रय} करीत आहेत. याअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात आठ दुकान, परमीटरूमला अभय मिळणार आहे. त्यात कोळदा, ता.नंदुरबार शिवारातील एक तर खापर आणि अक्कलकुवा शिवारातील अनुक्रमे चार व तीन दुकानांचा समावेश आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शासनाने अध्यादेश काढून 1 एप्रिल पासून राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील 500 मीटरच्या आत दारू दुकाने व परमिटरूम बंद करण्याचा अध्यादेश काढला होता. त्याची अंमलबजावणी सर्वत्र सुरू आहे. नंदुरबारत जिल्ह्यात 86 दुकाने व परमिटरूम यांना फटका बसला आहे. आता त्याच अध्यादेशातील उपकलमे आणि इतर बाबी पडताळून दुकाने वाचविण्याचा प्रय} सुरू आहे. त्यानुसार 2011 च्या लोकसंख्येनुसार ज्या गावाची लोकसंख्या 20 हजारांच्या आत आहे अशा गाव हद्दीतील दारू दुकाने, परमिटरुमसाठी आता 220 मीटरची मर्यादा आहे. 220 मीटरच्या बाहेर असलेल्या दुकानांना अभय मिळणार आहे. ही बाब लक्षात घेता व शासनाच्या सूचनेनुसार येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातर्फे नव्याने सव्रर्ेेक्षण केले असता अक्कलकुवा, खापर व नंदुरबार  परिसरातील आठ दुकाने व परमिटरुमचा समावेश आहे. त्यांचे परवाने पुन्हा सुरू करण्यासाठी लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नितीन घुले यांनी सांगितले.