शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
2
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
3
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
4
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
5
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?
6
ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..."
7
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
8
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
9
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
10
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
11
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
12
भारीच! आई अंगणवाडी सेविका, मुलगा झाला DSP; नातेवाईकांनी टोमणे मारले पण सोडली नाही जिद्द
13
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."
14
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण
15
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
16
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
17
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
18
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
19
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
20
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या

शहाद्यातील महिला सुरक्षेबाबत उपाय योजना करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2018 6:49 PM

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 3 : शहादा शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आह़े महिलांच्या सुरक्षिततेता प्रश्न महत्वाचा असल्याने याची जिल्हा व पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी व तत्काळ उपाय योजना आखावी अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आह़ेयाबाबत शिवसेना नेते, माजी जिल्हाप्रमुख अरुण चौधरी यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले आह़े ...

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 3 : शहादा शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आह़े महिलांच्या सुरक्षिततेता प्रश्न महत्वाचा असल्याने याची जिल्हा व पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी व तत्काळ उपाय योजना आखावी अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आह़ेयाबाबत शिवसेना नेते, माजी जिल्हाप्रमुख अरुण चौधरी यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले आह़े यात म्हटल्या प्रमाणे, गेल्या काही दिवसांमध्ये शहादा शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आह़े येथील युवती स्वताला सुरक्षित मानत नसल्याची स्थिती आह़े येथील विद्यार्थिनी मोठय़ा संख्येने शाळा, महाविद्यालयात जाण्यासाठी प्रवास करीत असतात़ परंतु दिवसेंदिवस युवतींच्या छेडखानीच्या प्रकारात वाढ झाली आह़े त्यामुळे यासर्वाचा विचार करता पोलीस प्रशासनाकडून महिला पोलीस कर्मचा:यांचे पथक नेमावे, शाळा, महाविद्यालय व सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे अशी मागणी या वेळी करण्यात आली आह़े निवेदनावर अनिल साळुंके, जगदीश शिंदे, प्रवीण चौधरी आदींच्या स्वाक्ष:या आह़े