शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
2
सरासरीपेक्षा अधिक पाऊस, उष्णताही वाढणार, ऑक्टोबरमध्ये हवामानाचा पॅटर्न बदलणार
3
T20 वर्ल्ड कपआधी स्मृती मंधानाचे मोठे विधान, म्हणाली, "IND vs PAK सामना म्हणजे..."
4
अजित पवार यांच्या घड्याळाचे सेल, शरद पवारांच्या हाती, असीम सरोदे यांची सूचक टिप्पणी 
5
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
6
video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज
7
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
8
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
9
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
10
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
11
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
12
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
13
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
14
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
15
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
16
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
17
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
18
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
19
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु
20
"तुमच्या हातचा स्वादिष्ट...", नीरज चोप्राच्या आईला PM मोदींचे पत्र; आभार मानताना भावुक

मोलगी पोलीस ठाण्यांतर्गत जप्त केलेले अवैध मद्य नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 12:18 PM

लोकमत न्यूज नेटवर्क मोलगी :  अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी पोलीस ठाण्यांतर्गत ७२ गुन्ह्यात जप्त करण्यात आलेले अवैध मद्य न्यायालयाच्या परवानगीने ...

लोकमत न्यूज नेटवर्कमोलगी :  अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी पोलीस ठाण्यांतर्गत ७२ गुन्ह्यात जप्त करण्यात आलेले अवैध मद्य न्यायालयाच्या परवानगीने नष्ट करण्यात आले. मोलगी पोलीस ठाण्याच्या आवारात खड्डा करुन हे मद्य टाकून देण्यात आले.  जिल्हा पोलिस प्रमुख महेन्द्र पंडित, उपविभागीय पोलिस अधिकारी अ.कुवा  यांचा मागॅदशॅनाखाली तसेच अक्कलकुवा येथील कनिष्ठस्तर दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या आदेशानुसार आदेशानुसारही कारवाई करण्यात आली. यावेळी  न्यायालयाचे सहाय्यक अधिक्षक व्ही. एस. पाडवी, राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी दुय्यम निरिक्षक चोथवे, पोलिस निरीक्षक निवृत्ती पवार तसेच दोन शासकिय पंच उपस्थित होते. या कारवाईचे व्हीडीओ चित्रीकरण करून मोलगी पोलिस ठाण्याचे मोठा खडड् खोदुन दारु नष्ट करण्यात आली. २०१६ पासून विविध ७२ गुन्ह्यात  लाखो रुपये किंमतीचा दारू साठा जप्त करण्यात आला होता.   पोलिस निरीक्षक निवृत्ती पवार यांनी याबाबत न्यायालयात  पत्रव्यवहार केला होता.  फौजदार महेश क्षिरसागर, सहाय्यक फौजदार घनश्याम वरसाळे, महिला काॅन्स्टेबल   सुमन पावरा, पोलिस काॅन्स्टेबल जगन पावरा,  दिनेश पावरा, देवानंद कोळी, संतोष राठोड, केशव पावरा, अमोल सिरसाठ, शुगन थोरे, कल्पेश करनकाळ आदी यावेळी उपस्थित होते.