ढंढाणे शिवारातील पवनऊर्जा प्रकल्पातून तार लांबविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 12:12 PM
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील ढंढाणे शिवारातून पवनऊर्जा प्रकल्पातील तार चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आह़े याप्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल आह़े ढंढाणे शिवारातील टावर क्रमांक के-510 मधून आठ हजार रूपये किमतीची पावर केबल चोरीला गेल्याचे सुरक्षारक्षक राजेंद्र चिंतामण पाटील यांना दिसून आली़ ही माहिती त्यांनी वरिष्ठांना कळवली़ ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुक्यातील ढंढाणे शिवारातून पवनऊर्जा प्रकल्पातील तार चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आह़े याप्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल आह़े ढंढाणे शिवारातील टावर क्रमांक के-510 मधून आठ हजार रूपये किमतीची पावर केबल चोरीला गेल्याचे सुरक्षारक्षक राजेंद्र चिंतामण पाटील यांना दिसून आली़ ही माहिती त्यांनी वरिष्ठांना कळवली़ 21 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास तार चोरीला गेल्याचे निष्पन्न झाल्यानंतर राजेंद्र चिंतामण पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटय़ाविरोधात गुन्हा दाखल आह़े पवन ऊर्जा प्रकल्पातून पुन्हा तार चोरीच्या घटना पुन्हा घडू लागल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आह़े