शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

कापसावर पाने खाणा:या अळ्यांचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 10:37 AM

शेतक:यांकडून उपाययोजना : नंदुरबार तालुक्यातील स्थिती

ठळक मुद्देआंतरपिकात दुहेरी फटक्याची भिती नंदुरबार तालुक्यात जुलैच्या 15 तारखेर्पयत 30 हजार 351 हेक्टरवर कापूस लागवड करण्यात आली होती़ यातही मे महिन्यात लागवड केलेला कापूस हा साधारण तीन हजार हेक्टर्पयत होता़ तालुक्यात 106 टक्के कापसाची लागवड झाली असल्याने कृषी विभा

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुक्यात लागवड करण्यात आलेल्या कोरड आणि बागायत क्षेत्रातील कापसावर गेल्या काही दिवसांपासून पाने खाणा:या अळ्यांचा प्रादुर्भाव होत आह़े यामुळे पिकांना नुकसान होत असल्याची माहिती देण्यात आली आह़े तालुक्यात यंदा 30 हजार हेक्टर कापसाची लागवड करण्यात आली आह़े या कापसाला काही दिवसांपूर्वी बोंडअळीचा धोका निर्माण झाला होता़ यावर शेतक:यांना उपाय करून मात केली होती़ त्यातच गेल्या चार दिवसांपासून कापसाच्या वाढ झालेल्या झाडांची पाने अळ्या खात असल्याचे दिसून आले आह़े अळ्या पाने खात असल्याने केवळ बोंड दिसून येत आह़े अनेक ठिकाणी अद्याप बोंड आलेले नाही़ त्यात कापसाची झाडे ही आकाराने लहान आहेत़ अळ्यांचा संचार वाढत असल्याने उत्पादन धोक्यात आले आह़े पानांवर जागोजागी अळ्या आणि खड्डे दिसून येत आहेत़ विखरण, भालेर, कोपर्ली, सातुर्के , बह्याणे, खोंडामळी, कोरीट, कोळदे, शिंदे, लहान शहादे यासह पश्चिम पट्टय़ातील गावामध्ये कापसात अळ्या फोफावत आहेत़ या अळ्या रोखण्यासाठी शेतक:यांना योग्य त्या औषधांची माहिती कृषी विभागाने देण्याची मागणी करण्यात आली आह़े गेल्या दोन दिवसांपासून सकाळी निर्माण होणा:या ढगाळ वातावरणात या अळ्या वाढीस लागत असल्याचे शेतक:यांचे म्हणणे आह़े येत्या काही दिवसातही वातावरणात बदल होणार असल्याने अळ्यांच्या प्रादुर्भावाची शक्यता आह़े