शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
2
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
3
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
4
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
5
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
6
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
7
चंद्रशेखर यांच्या पक्षाला हरयाणात मोठा झटका; अनेक उमेदवारांना 500 पेक्षाही कमी मते...
8
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
9
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
10
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
11
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
12
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
13
परदेशात जाऊन आपल्या देशाचा अपमान करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला- अमित शाह
14
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
15
'तेरे करके' पेक्षा No Look Shot ची चर्चा; नताशाच्या पोस्टवर 'हार्दिक' कमेंटचं ट्विस्ट
16
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
17
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
18
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
19
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?
20
"हा विजय केवळ मोदीजींमुळेच शक्य झाला"; हरयाणाच्या निकालानंतर मुख्यमंत्री सैनी यांचे विधान

शहाद्यात गॅस गोडावूनजवळ विद्युत रोहित्राला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 12:08 PM

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 26 : शहरातील गरीब नवाज कॉलनी गॅस गोडावूनजवळील विद्युत रोहित्राला अचानक आग लागल्याने परिसरात एकच धावपळ उडाली होती.गरीबनवाज कॉलनीतील गॅस गोडावूनच्या अगदी जवळील रोहित्राने शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अचानक पेट घेतला. या रोहित्राला लागूनच काही व्यवसायिकांची दुकाने आहेत. आग लागल्याचे समजताच व्यासायिकांमध्ये धावपळ उडाली. रोहित्राच्या बाहेरील ...

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 26 : शहरातील गरीब नवाज कॉलनी गॅस गोडावूनजवळील विद्युत रोहित्राला अचानक आग लागल्याने परिसरात एकच धावपळ उडाली होती.गरीबनवाज कॉलनीतील गॅस गोडावूनच्या अगदी जवळील रोहित्राने शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अचानक पेट घेतला. या रोहित्राला लागूनच काही व्यवसायिकांची दुकाने आहेत. आग लागल्याचे समजताच व्यासायिकांमध्ये धावपळ उडाली. रोहित्राच्या बाहेरील ऑईल जास्त उष्णतेमुळे जळाल्याचे सांगण्यात आले. पेट घेतल्यानंतर रोहित्रामधून मोठा धूर निघत होता. काही नागरिकांनी नगरपालिकेला कळविल्यानंतर फायर फायटर लागलीच घटना स्थळी आले. मात्र विद्युत पुरवठा बंद केल्याने ही आग आटोक्यात आली.या परिसरातील मोठे गॅस गोडाऊन असून लहान-मोठय़ा व्यावसायिकांची दुकाने आहेत. आग अधिक भडकली असती तर मोठी दुर्घटना झाली असती म्हणून उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.