शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
3
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
4
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
5
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
6
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
7
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
8
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
9
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
10
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
11
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
13
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
14
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
15
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
16
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
17
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
18
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
19
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
20
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?

थकबाकीदारांची मालमत्ता जप्ती मोहीम

By admin | Published: March 18, 2017 12:22 AM

कर वसुली : नंदुरबार पालिका करणार कारवाई

नंदुरबार : पालिकेच्या कर वसुली मोहिमेअंतर्गत सोमवारपासून मोठ्या थकबाकीदारांवर थेट जप्तीची कारवाई सुरू करण्यात येणार आहे. जप्ती करण्यात आलेली मालमत्ता पालिकेच्या नावावर होणार असल्याची माहिती मुख्याधिकारी गणेश गिरी यांनी दिली.शासनाने सर्वच पालिकांना १०० टक्के कर वसुलीचे उद्दिष्ट दिले आहे. त्यापेक्षा कमी वसुली झाल्यास पालिकांना मिळणारी विविध अनुदाने बंद करण्याचे किंवा कमी करण्याचेदेखील पालिकेने ठरविले आहे. शिवाय अधिकारी व कर्मचाºयांवरही टांगती तलवार राहणार आहे. ही बाब लक्षात घेता नंदुरबार पालिकेने वसुलीची धडक मोहीम सुरू केली आहे. मोठ्या थकबाकीदारांची नावे त्यांच्याकडील थकीत रकमेसह वृत्तपत्रातून प्रसिद्ध करण्यात येत आहेत. त्यानंतरची पुढची पायरी ही संबंधित मालमत्ताधारकांच्या मालमत्ता जप्त करण्याची राहणार आहे. त्यासाठी अशा थकीत मालमत्ताधारकांना आधी नोटिसा देण्यात आलेल्या आहेत. आता जप्तीच्या नोटिसा बजावण्यास सुरुवात झाली आहे. दोन दिवसात नोटिसा बजावण्याची प्रक्रिया झाल्यानंतर सोमवारपासून थेट मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. ३० हजारांपेक्षा किंवा ५० हजारांपेक्षा जास्त थकबाकीदारांवर ही कारवाई सुरू करण्यात येणार आहे.  जप्तीच्या कारवाईनंतर १५ दिवसानंतरही थकबाकी न भरल्यास त्या मालमत्तेचा लिलाव करण्यात येणार आहे. लिलावात कुणी खरेदी न केल्यास पालिका ती मालमत्ता आपल्या नावावर करणार असल्याची माहिती मुख्याधिकारी गणेश गिरी यांनी दिली.