शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

सीमावर्ती भागात उत्पादन शुल्कची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2019 12:25 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या पाश्र्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सीमावर्ती भागात धाड टाकून 83 ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या पाश्र्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सीमावर्ती भागात धाड टाकून 83 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला़ उत्पादन शुल्कचे विभागीय आयुक्त ओहोळ व अधिक्षक युवराज राठोड यांच्या मार्गदर्शनात नंदुरबार तालुक्यातील धानोरा, पिंपळोद, खांडबारा येथे पथकाकडून कारवाई करण्यात आली़ यांतर्गत विदेशी मद्याचे 25 बॉक्स, बियरचे 8 बॉक्स, देशी मद्याचे सात बॉक्स आणि 185 लीटर ताडीसह टीएस 05 ईजी 3151 ही दुचाकी जप्त करण्यात आली़ एकूण 83 हजार 494 रुपयांचा मुद्देमाल पथकाकडून  जप्त करण्यात आला़ पथकाने मोहन करणसिंग वसावे, दिपक रेगजी वळवी, स्वामी पोंगुला यांच्यावर गुन्हा दाखल करुन कारवाई केली़ ही कारवाई निरीक्षक मनोज संबोधी, दुय्यम निरीक्षक एस़क़ेबाविस्कर, योगेश पाटील, योगेश सूर्यवंशी, सहायक दुय्यम निरीक्षक रामसिंग राजपूत, हेमंत पाटील, अजय रायते, हर्षल नांद्रे, अविनाश पाटील यांनी केली़