शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

भरधाव वाहन चालविणा:यास न्यायालयाने ठोठावला दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2019 4:20 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बेदरकारपणे वाहन चालविणा:या प्रवासी रिक्षा चालकास शहादा न्यायालयाने हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सारंगखेडा-कळंबू ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : बेदरकारपणे वाहन चालविणा:या प्रवासी रिक्षा चालकास शहादा न्यायालयाने हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.सारंगखेडा-कळंबू रस्त्यावर जितेंद्र विरचंद पाटील, रा.बोराळे, ता.शहादा हा आपल्या ताब्यातील प्रवासी रिक्षा (क्रमांक एमएच 39 डी 1996) भरधाव वेगात आणत होता. त्यावेळे तेथे पेट्रोलिंगसाठी गेलेले सारंगखेडा पोलीस ठाण्याचे सहायक निरिक्षिक गणेश न्हायदे व कर्मचारी प्रल्हाद राठोड, विलास पाटील, खंडू धनगर, दत्तात्रय बागल, ठाणसिंग राजपूत यांनी त्याला अडवून त्याच्याविरुद्ध सारंगखेडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शहादा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. न्या. ए.आर.शेंडगे यांनी चालक  जितेंद्र पाटील यास दोषी ठरवत एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दहा दिवस साध्या कैदेची शिक्षा   सुनावली.पैरवी अधिकारी म्हणून महेंद्र सोनवणे होते. अशा निर्णयांमुळे बेदरकारपणे वाहन चालवून प्रवाशांच्या जिविताशी खेळ खेळणा:या वाहन चालकांवर जरब बसणार असल्याचे सहायक निरिक्षक न्हायदे यांनी सांगितले.