शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
2
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
3
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
4
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
5
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
6
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
7
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
8
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
9
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
10
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
11
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
12
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
13
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
14
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
15
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
16
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
17
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
18
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
19
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
20
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय

बिबटय़ाच्या वास्तव्याने भीती

By admin | Published: January 08, 2017 11:59 PM

प्रकाशा गावाजवळील घटना : दोन दिवसांपासून रात्रभर जागरण

प्रकाशा : गावाजवळील तळोदा रस्त्याला लागून भिक्षुकी करणा:यांची तात्पुरती वस्ती आहे. या परिसरात बिबटय़ाचा वावर असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन दिवसांपासून या वस्तीतील नागरिक रात्र जागून काढत आहेत.6 जानेवारी रोजी या वस्तीत बिबटय़ा अचानक घुसल्याने एकच धावपळ उडाली होती. तेथील सर्वानी एकत्र येऊन प्रतिकार केल्याने हा बिबटय़ा जवळील उसाच्या शेतात घुसला. त्यानंतर पूर्ण रात्री या नागरिकांनी जागून काढली. दुस:या दिवशी 7 जानेवारी रोजी सकाळी सहा वाजता दादा भगवान चव्हाण हे सकाळी सहा वाजता लघुशंकेसाठी झोपडीपासून काही अंतरावर गेले. पुढे गेल्यावर त्यांना पुन्हा बिबटय़ा तेथे दिसला. त्यांनी पळत माघारी येऊन आरडाओरड करीत सर्वाना सावध केले. त्यावेळीही सर्व जण लाठय़ाकाठय़ा घेऊन या बिबटय़ामागे धावले. तेव्हाही पुन्हा तो उसाच्या शेतात घुसला. ही घटना शहादा येथील वनविभागाकडे कळविल्यानंतर त्यांनी घडलेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत 7 जानेवारी रोजी वनविभागाचे कर्मचारी सायंकाळपासून  रात्रभर थांबल्यानंतर सकाळी निघून गेले. मात्र या परिसरात वास्तव्यास असलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण मात्र कायम आहे.    (वार्ताहर)