शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
3
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
4
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
5
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
6
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
7
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
8
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
9
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
10
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
11
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
12
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
13
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
14
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
15
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
16
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
17
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
18
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
19
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 
20
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ

नळवे खुर्द शिवारात पपईची पाच हजार झाडे अज्ञात चोरटय़ांनी कापून फेकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2019 12:01 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील नळवे खुर्द शिवारात दोन शेतक:यांच्या सुमारे सहा एकर क्षेत्रात पपईची चार हजार 800 ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुक्यातील नळवे खुर्द शिवारात दोन शेतक:यांच्या सुमारे सहा एकर क्षेत्रात पपईची चार हजार 800 झाडे उपटून व कापून फेकल्याचा प्रकार समोर आला आह़े अज्ञात व्यक्तीने बुधवारी पहाटेच्या सुमारास हे कृत्य केले असावे असा अंदाज आह़े घटनेमुळे शेतकरी वर्गात एकच खळबळ उडाली आह़े नळवे खुर्द येथील अशोक बंधू पाटील व मुकेश जयंतीलाल चौधरी यांनी दोन ते तीन महिन्यांपूर्वी मोठय़ा हिंमतीने पपईची लागवड केली होती़ दुष्काळावर मात करत एकरी 50 हजारार्पयत खर्च करुन लावलेली पपईची झाडे साधारण अडीच फुटार्पयत वाढल्याने त्यांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या़ दरम्यान बुधवारी सकाळी शेतकरी अशोक चौधरी हे नियमित पाहणी करण्यासाठी शेताकडे गेले असता, पपई झाडे अज्ञात हत्याराने कापून फेकल्याचे दिसून आल़े त्यांनी शेताची पाहणी केली असता दोन हजार 800 झाडांची अक्षरश: कत्तल केल्याचे समोर आल़े याचवेळी शेजारील शेतकरी मुकेश चौधरी यांच्या शेतातील दोन हजार पपई झाडे हाताने उपटून फेकल्याचे दिसून आल़े या प्रकारानंतर ग्रामस्थांनी पोलीसात माहिती दिली़ याबाबत अशोक चौधरी यांनी उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल आह़े परिसरातील शेतक:यांनी घटनेचा निषेध करत कारवाईची मागणी केली़ तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मोरे करत आहेत़