शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
2
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
3
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
4
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
5
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
6
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
7
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
8
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
9
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
10
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
11
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
12
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
13
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
14
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
15
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
16
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
17
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
18
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
19
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
20
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार

नंदुरबारात आरोग्य शिबिरात 110 रूग्णांची मोफत तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 12:56 PM

ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 29 : महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत शहरातील पटेल सजिर्कल व एन्डोस्कोपी सेंटरमध्ये मोफत तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आल़े रविवारी झालेल्या शिबिरात 110 रूग्णांची मोफत तपासणी करण्यात आली़ महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेंतर्गत केवळ जिल्हा सामान्य रूग्णालय आणि पटेल सजिर्कल व एन्डोस्कोपी येथेच शस्त्रक्रिया करण्यात येतात़ ...

ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 29 : महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत शहरातील पटेल सजिर्कल व एन्डोस्कोपी सेंटरमध्ये मोफत तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आल़े रविवारी झालेल्या शिबिरात 110 रूग्णांची मोफत तपासणी करण्यात आली़ महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेंतर्गत केवळ जिल्हा सामान्य रूग्णालय आणि पटेल सजिर्कल व एन्डोस्कोपी येथेच शस्त्रक्रिया करण्यात येतात़ याअंतर्गत मोफत तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होत़े प्रसंगी डॉ़ विजय पटेल, डॉ़ प्रदीप सोनार, डॉ़ दक्षा पटेल यांनी रूग्णांची तपासणी करून निदान केल़े शिबिरात दारिद्रय रेषेखालील लाभार्थी व विविध स्तरातील लाभार्थी रूग्ण सहभागी झाले होत़े त्यांच्या तपासण्या करून औषधांचे वाटप करण्यात आल़े प्रसंगी डॉ़ विजय पटेल यांनी रूग्णांना मार्गदर्शन केल़े शिबिरातून विविध आजारांमुळे त्रस्त असलेल्या 20 रूग्णांवर तेथेच शस्त्रक्रिया झाल्या़