शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
4
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
5
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
7
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
8
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
9
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
10
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
11
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
12
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
13
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
14
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
15
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
16
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

गावीत व पाडवी यांच्या अर्जावरील हरकती फेटाळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2019 12:07 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नंदुरबार मतदारसंघात काँग्रेस आणि भाजप उमेदवारांनी एकमेकांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेतली. परंतु दोन्ही हरकती ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबार मतदारसंघात काँग्रेस आणि भाजप उमेदवारांनी एकमेकांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेतली. परंतु दोन्ही हरकती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी फेटाळून लावल्या. उदेसिंग पाडवी यांनी ऑफीस ऑफ प्रॉफिटची माहिती लपविली तर विजयकुमार गावीत यांच्या अर्जातील एक रकाना कोरा असल्यावर हरकत नोंद झाली होती.काँग्रेसचे उमेदवार उदेसिंग पाडवी हे बाजार समितीत संचालक आहेत. तेथील मानधन ते घेतात, परंतु त्याचा उल्लेख अर्जासोबतच्या प्रतिज्ञापत्रात करण्यात आला नसल्यामुळे ती बाब ऑफीस ऑफ प्रॉफिटअंतर्गत येते. त्यामुळे त्यांचा अर्ज बाद ठरविण्यात यावा असा अर्ज भाजपचे उमेदवार डॉ.विजयकुमार गावीत यांनी दिला होता. तर आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी अर्जासोबतच्या प्रतिज्ञापत्रात एक रकाना कोरा सोडला होता. त्यावर काँग्रेस उमेदवार उदेसिंग पाडवी यांनी हरकत घेतली होती. दोन्ही हरकतींवर दुपारी तीन वाजता सुनावणी घेण्यात आली. दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकुण दोन्ही हरकती निवडणूक निर्णय अधिकारी स्वाती थवील यांनी फेटाळून लावल्या. सुनावणीच्या वेळी तहसील कार्यालय आवारात खासदार डॉ.हिना गावीत, काँग्रेसचे अॅड.के.सी.पाडवी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित    होते.