शहरं
Join us  
Trending Stories
1
वरळीत आदित्य, माहीममध्ये अमित: सहज निवडून यावे, असे चित्र आज तरी नाही; कारण...
2
विरोधकांशी लढून अमितला निवडून आणणारच; मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भूमिका
3
ज्यांनी आपल्याला लुटलं त्यांना बर्फाच्या लादीवर शिक्षा देऊ; आदित्य ठाकरे यांचा विरोधकांना इशारा
4
चक्रवर्तीच्या चक्रव्यूहमध्ये अर्धा संघ फसला; पण तरी द. आफ्रिकेनं टीम इंडियाचा विजय रथ रोखला!
5
महाविकास आघाडीचा महाराष्ट्रनामा नव्हे हा थापानामा; एकनाथ शिंदे यांची विरोधकांवर टीका
6
Varun Chakravarthy ची कमाल; नावे झाला टी-२० क्रिकेटमधील सर्वोच्च कामगिरीचा रेकॉर्ड
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पोलिसांची मोठी कारवाई! कल्याणमध्ये व्हॅनमध्ये १ कोटी ३० लाखांची सापडली रोकड
8
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठे यश, मुख्य शूटर शिवकुमारला उत्तरप्रदेशातून अटक
9
पांड्यानं मारला फटका अन् आफ्रिकेला लागला 'मटका'; त्यात अक्षर पटेल 'बळीचा बकरा'
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राजेश लाटकरांसाठी मधुरिमाराजे अन् मालोजीराजे मैदानात; पदाधिकाऱ्यांची घेतली बैठक
11
IND vs SA : हार्दिक पांड्यासह तिघांनीच गाठला दुहेरी आकडा! टीम इंडियाच्या डावात फक्त ३ षटकार
12
“मी जर संधीसाधू असेन तर मग शरद पवार काय आहेत, याचे उत्तर त्यांनी द्यावे”: अशोक चव्हाण
13
Abhishek Sharma चा फ्लॉप शो! नेटकऱ्यांना आली मराठमोळ्या Ruturaj Gaikwad ची आठवण, कारण...
14
“त्यांनी गुवाहाटीचा डोंगर पाहिला, आता २३ तारखेला टकमक टोक दाखवायचे”: उद्धव ठाकरे
15
पोलीस महासंचालकांच्या नियुक्तीवरुन नवा वाद; नाना पटोलेंचे निवडणूक आयोगाला पत्र
16
“‘लाडकी बहीण’च्या नावाखाली दिशाभूल करायचा प्रयत्न”; वडेट्टीवार बाप-लेकीची महायुतीवर टीका
17
अजित पवार २० ते २५ जागा जिंकतील, तर भाजप...; विनोद तावडेंनी सांगितला आकडा
18
आंदोलनाला समर्थन, पण मराठा आरक्षणाबाबत मविआ जाहीरनाम्यात अवाक्षर नाही? मनोज जरांगे म्हणाले...
19
बॅक टू बॅक सेंच्युरी मॅन Sanju Samson च्या पदरी भोपळा; Marco Jansen नं केलं बोल्ड!
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोठी बातमी! विक्रोळीत कॅश व्हॅनमध्ये साडेसहा टन चांदीच्या विटा सापडल्या

घरकूल योजनेचा लाभ न मिळाल्यास २६ जानेवारीला उपोषण करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 4:26 AM

निवेदनात म्हटले आहे की, नवापूर नगर परिषद हद्दीतील नागरिकांना शासनामार्फत घरकुल योजनेचा लाभ मिळालेला आहे. परंतु लाभार्थींच्या खात्यात अद्याप ...

निवेदनात म्हटले आहे की, नवापूर नगर परिषद हद्दीतील नागरिकांना शासनामार्फत घरकुल योजनेचा लाभ मिळालेला आहे. परंतु लाभार्थींच्या खात्यात अद्याप या योजनेच्या लाभाची रक्कम मिळालेली नसून अधिकाऱ्यांना विचारले असता उडवाउडवीची उत्तरे त्यांच्याकडून मिळतात. लाभार्थींना आजतागायत केवळ एक लाख रुपये प्राप्त झालेले आहे. संबंधित अधिकारी वेळ मारून नेतात. त्यामुळे लाभार्थींना भविष्यात उघड्यावर राहण्याची वेळ येऊ शकते. याबाबतची संपूर्ण जाणीव संबंधित अधिकाऱ्यांना असूनदेखील ते टाळण्याचा प्रयत्न करीत असून, लाभार्थ्यांना अधिकारापासून वंचित ठेवत आहेत, असे निदर्शनास येत आहे. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. हक्क मिळावा म्हणून उपोषणाचा पवित्रा घेतला आहे. उपोषणकर्ते उमेश बापू पवार व पूनम राजपूत हे २६ जानेवारी रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत एकदिवसीय उपोषणास बसणार असल्याचे निवेदन म्हटले आहे. उपोषणाच्या वेळी कायदा व सुव्यवस्थेस काही बाधा उद्‌भवल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विभागाची राहील, असे निवेदन उमेश बापू पवार, राहुल शिरसाठ, संजय पोपट सोनवणे, पूनम लक्ष्मण राजपूत, लीलावती लक्ष्मण राजपूत, मुक्ताबाई शांताराम गावित, धर्मिष्ठा नीलेश मावची, अरुणा शांतू मावची, बापू पवार, बाबू मावची, प्रमिला मावशी, अल्लाउद्दीन खाटीक, लता खैरनार, संगीता वाडेकर, मीराबाई महाले आदींनी मुख्याधिकारी चौधरी यांना दिले.