शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
2
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
3
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
4
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
5
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?
6
ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..."
7
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
8
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
9
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
10
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
11
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
12
भारीच! आई अंगणवाडी सेविका, मुलगा झाला DSP; नातेवाईकांनी टोमणे मारले पण सोडली नाही जिद्द
13
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."
14
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण
15
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
16
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
17
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
18
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
19
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
20
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या

नंदुरबार जिल्ह्यात वाहतुक व्यवस्थेवर वाढतोय ताण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 12:29 PM

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सध्या लगAसराई सुरु असल्याने नंदुरबारातील वाहतूक व्यवस्थेवर मोठय़ा प्रमाणात ताण जाणवत आह़े रेल्वे गाडय़ा, एसटी बससह सर्वच खाजगी वाहनेही प्रवाशांनी ‘हाऊसफुल्ल’ असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आह़े त्यामुळे एसटी प्रशासनाने हंगामी स्वरुपात एसटी बसफे:यांमध्ये वाढ करावी अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आह़ेयंदाच्या लगAसराईत लगAतिथासुध्दा भरगच्च आहेत़ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सध्या लगAसराई सुरु असल्याने नंदुरबारातील वाहतूक व्यवस्थेवर मोठय़ा प्रमाणात ताण जाणवत आह़े रेल्वे गाडय़ा, एसटी बससह सर्वच खाजगी वाहनेही प्रवाशांनी ‘हाऊसफुल्ल’ असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आह़े त्यामुळे एसटी प्रशासनाने हंगामी स्वरुपात एसटी बसफे:यांमध्ये वाढ करावी अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आह़ेयंदाच्या लगAसराईत लगAतिथासुध्दा भरगच्च आहेत़ त्यामुळे साहजिक दळणवळण व्यवस्थेवर आता प्रचंड ताण जाणवू लागला आह़े शिवाय सातबारा येथे आदिवासी बांधवांची कुलदैवत याहामोगी मातेचा यात्रोत्सवदेखील सुरु असल्याने जिल्ह्यातून               शेकडो भाविक या यात्रोत्सवाला रेल्वे, एसटी बस तसेच वाटेल त्या            वाहनाने जात असल्याचे चित्र              दिसून येत आह़े त्यामुळे यात्रोत्सवासाठीही एसटी बसेस जादा वाढवून द्याव्या अशी मागणी            करण्यात येत आह़े त्याच प्रमाणे सुरत-भूसावळ पॅसेंजर, अमरावती            एक्सप्रेस, चैन्नई-अहमदाबाद नवजीवन एक्सप्रेस यातदेखील प्रवाशांची मोठय़ा संख्येने गर्दी                 होत असल्याचे दिसून येत आह़े               रेल्वे प्रशासनाने एक हंगामी               लोकल गाडी वाढवावी, अशी         मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आह़े जागा मिळवण्यासाठी झटापट.रेल्वे तसेच एसटी बसेसमध्ये जागा मिळवण्यासाठी प्रवाशांमध्ये झटापट होत आह़े एसटी बसने आगारात प्रवेश करता प्रवाशांकडून खिडकीतून रुमाल, बॅग आदी           सामान आसनावर ठेवत जागा मिळवण्यासाठी धडपड दिसून येत आह़े यात                  अनेक वेळा जागेवरुन प्रवाशांमध्ये शाब्दिक चकमकदेखील होत असत़े अनेक लगAाच्या तिथा या रविवारीच असल्याने एसटी बससमध्ये रविवारी मोठय़ा संख्येने प्रवाशांची झुंबळ उडत असल्याचे दिसून येत असत़े