शहरं
Join us  
Trending Stories
1
"2019 मध्ये यांच्यासाठी जो 'चौकीदार' चोर होता, तो आता 'ईमानदार' झाला..."; असं का म्हणाले पीएम मोदी?
2
EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात, काँग्रेसच्या बैठकीत प्रियंका गांधींची मागणी
3
Mumbai Indians फिरवली पाठ, Ishan Kishan ने ठोकले ९ षटकार, अवघ्या २७ चेंडूत जिंकवली मॅच
4
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
5
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
6
IPL Auction 2025: Rishabh Pant वर लागली २७ कोटींची तगडी बोली, टॅक्स कापून हातात किती मिळणार?
7
चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?
8
टीम इंडियाने लाँच केली नवी जर्सी, झाला महत्त्वाचा बदल; पहिल्यांदा कधी मैदानात कधी दिसणार?
9
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
10
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
11
मोठी बातमी! फोक्सवॅगनने १.४ अब्ज डॉलर कर चोरला; आधीच संकटात, त्यात भारताने पाठविली नोटीस : रिपोर्ट
12
शेअर असावा तर असा...! 4 वर्षांत दिला 10000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ₹1000 वर पोहोचला भाव
13
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
14
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
15
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
16
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
17
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
18
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
19
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
20
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट

जिल्हा रुग्णालयात काचेच्या पेटीतून अर्भक खाली पडल्याच्या घटनेची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2019 12:09 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा रुग्णालयाच्या नवजात अर्भक केंद्रात काचेच्या पेटीत ठेवलेले एक दिवसाचे अर्भक अचानक  जमिनीवर कोसळल्याची ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा रुग्णालयाच्या नवजात अर्भक केंद्रात काचेच्या पेटीत ठेवलेले एक दिवसाचे अर्भक अचानक  जमिनीवर कोसळल्याची घटना घडली होती़ याप्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़आऱडी़भोये यांनी रुग्णालयांतर्गत चौकशी समिती गठीत केली होती़ समितीकडून शुक्रवारी चौकशी पूर्ण करण्यात आली़ दरम्यान घटनेत जमिनीवर पडलेल्या बाळाची प्रकृती चांगली असून त्याला कोणत्याही प्रकारे गंभीर इजा झालेली नसल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आह़े गुरुवारी पहाटे प्रसूत झालेल्या मातेचे एकदिवसीय बाळ कमी वजनामुळे रुग्णालयाच्या नवजात अर्भक केंद्रात ठेवण्यासाठी आणले गेले होत़े काचेच्या पेटीत ठेवल्यानंतर काही क्षणात तीन फूट उंचीच्या टेबलावर ठेवलेल्या पेटीतून बाळ खाली पडल़े कक्षाबाहेर उभ्या असलेल्या प्रसत मातांच्या नातलगांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी त्याठिकाणी उपस्थित असलेल्या परिचारिकांना याची माहिती दिली होती़ घटनेची माहिती मिळाल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने तातडीने हालचाली करुन बाळाच्या तपासण्या केल्या़ गुरुवारच्या घटनेनंतर शुक्रवारी सकाळी अतीरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ कांताराव सातपुते व मुख्य अधिपरिचारिका निलिमा वळवी यांच्या समितीने घटनेची चौकशी सुरु केली होती़ अहवाल ते शनिवारी डॉ़ आऱडी़भोये यांना देणार आहेत़ पेटीतून बाळ नेमके खाली कसे पडले याची चौकशी समितीने केली असून अहवाल पूर्ण होईर्पयत माता आणि बालकाची ओळख गोपनिय ठेवली जाणार असल्याचे सांगण्यात आले आह़े याप्रकारामुळे वैद्यकीय क्षेत्रातही खळबळ उडाली आह़े