शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

12 लाख शिधापत्रिकांना गॅस जोडणी देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2019 12:14 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील 12 लाख प्राधान्य योजनेतील कुटूंबांना धान्य वितरण आणि गॅस जोडणी दिली जाणार आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील 12 लाख प्राधान्य योजनेतील कुटूंबांना धान्य वितरण आणि गॅस जोडणी दिली जाणार आहे.योजनेअंतर्गत पात्र कार्डधारकांना केवळ 100 रुपये भरुन गॅस जोडणी मिळणार असून उर्वरित खर्च शासन करणार आहे. अंत्योदय योजनेचा इष्टांक एक लाख सहा हजार 698 कार्ड व प्राधान्य योजनेसाठी सात लाख 36 हजार 69 युनिट असे एकूण 12 लाख 65 हजार 760 पात्र व्यक्तींना अन्नधान्य लाभ देण्यात येत आहे. इष्टांक पूर्ण करण्यासाठी ग्रामीण भागात वार्षिक उत्पन्न 44 हजार व शहरी भागात 59 हजार उत्पन्न असलेल्या व सध्या धान्य मिळत नसलेल्या एनपीएच योजनेतील केशरी कार्ड धारकांकडून हमीपत्र भरुन घेण्याचे तसेच प्राधान्य योजनेत आलेले हमीपत्र तपासुन पात्र कार्ड धारकांना समाविष्ट करण्याचे काम सुरु आहे. जिल्ह्यातील ज्या कुटुंबांकडे अंत्योदय व प्राधान्य योजनेची शिधापत्रिका आहे परंतु गॅस कनेक्शन नाही अशा उज्वला योजनेसाठी पात्र असणा:या कार्डधारकांकडून विस्तारीत उज्वला योजनेचे अर्ज स्वस्त धान्य दुकानदार यांचेमार्फत भरुन घेण्यात आले आहेत तर काही ठिकाणी सुरू आहे. तपासणीनंतर पात्र असणा:या कार्ड धारकांना गॅस एजन्सीमार्फत गॅस कनेक्शन वाटप करण्यात येत आहे. जे कार्डधारक रॉकेलचे हमीपत्र भरुन दिलेले असेल व रॉकेल घेत आहेत त्या कार्डधारकांनी प्राधान्याने विस्तारीत उज्वला योजनेचे फॉर्म भरुन घ्यावेत. त्या कार्डधारकांना सप्टेंबर 2019  पासून रॉकेलचे वितरण केले जाणार नाही.