शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती मात्र ऐनवेळी भाजपा धक्का देणार?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
4
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
5
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
6
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
7
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
8
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
9
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

जळगाव-अक्कलकुवा बसचा अपघात, आठजण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2018 12:30 PM

लोकमत न्यूज नेटवर्कचिनोदा : जळगाव येथून अक्कलकुवा येथे जाणारी बस सद्गव्हाण (गुजरात) जवळ पुढे चालणा:या ऊसाच्या ट्रॅक्टरवर आदळून सहा प्रवासी जखमी झाल़े रविवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास ही घटना घडली़ बसचालक आणि वाहकही अपघातात जखमी झाले असून बसचे नुकसान झाले आह़े अक्कलकुवा आगाराची एमएच 14 बीटी 0434 ही बस जळगाव येथून ...

लोकमत न्यूज नेटवर्कचिनोदा : जळगाव येथून अक्कलकुवा येथे जाणारी बस सद्गव्हाण (गुजरात) जवळ पुढे चालणा:या ऊसाच्या ट्रॅक्टरवर आदळून सहा प्रवासी जखमी झाल़े रविवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास ही घटना घडली़ बसचालक आणि वाहकही अपघातात जखमी झाले असून बसचे नुकसान झाले आह़े अक्कलकुवा आगाराची एमएच 14 बीटी 0434 ही बस जळगाव येथून परतत असताना रात्री 11 वाजेच्या सुमारास ब:हाणपूर अंकलेश्वर राज्यमार्गावर  सद्गव्हाण गावाजवळ अवजड वाहनाला ओव्हरटेक करून बस पुढे गेली़ यावेळी पुढे चालणारा ऊसाने भरलेला ट्रॅक्टर न दिसल्याने बस थेट त्यावर आदळून अपघात झाला़ यात विक्रम यशवंत बडगुजर रा़ अहमदाबाद, शशांक मरकड किनाके वाहक, अक्कलकुवा आगार, शकिलाबी हुसेन, नवशाद बी शेख रमजान, तब्बस्सुमबी शेख अशफाक, रजियाबी याकूब खाटीक, हुसेन सय्यद सुल्तान सर्व रा़ अक्कलकुवा व डी़एस़ढिवरे बसचालक, अक्कलकुवा आगार हे जखमी झाल़े बसचा वेग कमी असल्याने प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या़ याबाबत निझर (गुजरात) पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आह़े ट्रॅक्टरचालक भील याच्यावर उपचार सुरू आहेत़