शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

शहाद्यातून अपहरणाचा प्रयत्न फसला

By admin | Published: January 28, 2017 12:34 AM

आठ जणांवर गुन्हा : कर्ज प्रकरणातून घडले अपहरणनाटय़

शहादा/ब्राrाणपुरी : सायंकाळी फिरण्यासाठी गेलेल्या एकाला आलिशान गाडय़ांमध्ये बसवून पळवून नेत असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती़ पोलिसांनी नाकाबंदी करत अपहरणकत्र्याना ताब्यात घेतल्याची घटना शहादा येथे गुरुवारी घडली़  शहादा शहरातील बचपन  इंग्लिश मीडियम स्कूलचे चेअरमन गोविंद चोथमल अग्रवाल यांना अलिशान  वाहनातून पळवून नेत असल्याची माहिती शहादा पोलिसांना गुरुवारी सायंकाळी मिळाली होती़ या माहितीवरून शहादा पोलिसांनी रायखेड पोलीस चौकीत संदेश दिल्यानंतर त्याठिकाणी बॅरिकेटिंग करण्यात आल़े यात एक अलिशान गाडी पोलिसांच्या ताब्यात आली़ पोलिसांनी चालकाला विचारपूस केल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली़ मात्र पोलिसी खाक्या दाखवताच, मागील गाडीच्या चालकाला फोन करून रायखेड येथे बोलावल़े त्या वाहनात अपहरण झालेले गोविंद अग्रवाल हे दिसून आल़े पोलिसांनी जप्त केलेल्या दोन्ही गाडय़ा व सात ते आठ जणांना शहादा पोलीस ठाण्यात हजर केल्यानंतर ताब्यातील संशयित आणि अग्रवाल यांच्यात आरोपप्रत्यारोप सुरू       झाल़े अग्रवाल यांनी शुक्रवारी दोन्ही वाहनातील आठ जणांविरोधात फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आह़े या आठ जणांना तत्काळ जामीन देण्यात आला आह़े   (वार्ताहर)कर्ज प्रकरणातून घडला प्रकार अपहरण झालेल्या व्यक्तीची शहादा शहरात खाजगी खाजगी आह़े या व्यक्तीवर कोटय़वधी रुपयांचे कर्ज आह़े या कर्ज प्रकरणातूनच हा प्रकार झाला़ गुरुवारी संबधित व्यक्ती त्याच्याकडे पैसे मागण्यासाठी आले होत़े पैसे न मिळाल्याने ते त्यास सोबत घेऊन मध्यप्रदेशाकडे निघाले होत़े मात्र काही काळानंतर पोलिसांना वाहनांच्या क्रमांकासह गाडीत किती लोक आह़े याची माहिती अज्ञात व्यक्तीकडून देण्यात आली़ पोलिसांनी सर्वाना पोलीस ठाण्यात आणल्यानंतर हा प्रकार समजून आला़   फिर्याद देण्यास कुणीही पुढे आले नाही.  पोलिसांनी स्वत:हून  आठ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. तपास करून संबधितांवर कारवाई करण्यात येईल.-शिवाजी बुधवंत, पो.नि. शहादा.यांच्याविरुद्ध गुन्हा दाखलशहादा पोलिसांनी संजय विष्णू प्रसाद यादव ,गणेश किसन शिरसाठ, संजय रमेशचंद्र गुप्ता, शेरू बाबूलाल वर्मा, त्रिलोक ओंकार यादव, पवन जगदीश चौधरी, मंगल रमेश बि:हाडे, संतोष सत्यनारायण सिंग सर्व रा़सेंधवा मध्य प्रदेश यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आह़े या आरोपींकडे असलेल्या महागडय़ा वाहनांना पाहण्यासाठी शहादा पोलीस ठाण्यात आवारात बघ्यांची गर्दी झाली होती़  4अग्रवाल यांनी गुरुवारी रात्री गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्याने पोलीसही आश्चर्यचकित झाले होत़े शुक्रवारी अग्रवाल यांनी पोलीस उपविभागीय अधिकारी लतीफ तडवी यांच्यासोबत चर्चा केली होती़