शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

नंदुरबार जिल्ह्यातील सव्वा लाख शेतक:यांच्या हाती ‘मृद आरोग्य’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2017 12:22 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : 2015 ते डिसेंबर 2017 र्पयतच्या कालावधीत जिल्ह्यातील सुमारे सव्वा लाख शेतक:यांना राष्ट्रीय शाश्वत शेती ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : 2015 ते डिसेंबर 2017 र्पयतच्या कालावधीत जिल्ह्यातील सुमारे सव्वा लाख शेतक:यांना राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानाअंतर्गत मृद आरोग्य पत्रिकांचे वाटप करण्यात आल आह़े पुढील वर्षात अजून 50 हजारांहून अधिक शेतक:यांना मृद आरोग्य पत्रिका वाटपाचे उद्दिष्टे           आह़े 2015-2016 मध्ये एकूण 17 हजार 747 मृद नमुने तपासून 73 हजार मृद पत्रिकांचे वाटप करण्यात आले होत़े त्याच प्रमाणे 2016-2017 मध्ये 23 हजार 688 नमुने तपासून 45 हजार पत्रिकांचे वाटप झाले तर डिसेंबर 2017 र्पयत 12 हजार 815 मृदेचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येवून 7 हजार मृद पत्रिकांचे वाटप करण्यात आले आह़े आपल्या मृदचे आरोग्य कसे आहे, त्यात कुठल्या पोषक घटकाची कमतरता आहे, तसेच कुठल्या घटकाचे प्रमाण अधिक आहे, हे    जाणून घेत त्या दृष्टीने खताची             मात्रा वापरणे महत्त्वाचे असत़े             त्यामुळे यासाठी केंद्र शासनाकडून            मृद आरोग्य पत्रिका योजना                    सुरू करण्यात आली होती़               यानुसार प्रयोगशाळेमार्फत शेतक:यांच्या मृदची तपासणी करण्यात येऊन त्यात कुठल्या  घटकाचे कमी-जास्त प्रमाण                 आहे, याचे सव्रेक्षण करण्यात येत असत़े व त्यानुसार त्यांना आरोग्य पत्रिकांचे वाटप करण्यात येत             असत़े  शेतीचे उत्पन्न वाढवण्यासाठी मृद सर्वेक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र,  नंदुरबारसारख्या आदिवासी बहुल भागात शेतक:यांमध्ये मोठय़ा प्रमाणात निरक्षरता आह़े यामुळे आपल्या जमिनीत कुठल्या पोषक घटकांची कमतरता आहे, याची जाण त्यांना नसत़े खतांच्या मात्रा माहीत           नसल्याने साहजिकच याचा परिणाम पीक वाढीवर होत असतो़ प्रयोगशाळांकडून मृदचा एनपीके  म्हणजेच नायट्रोजन, पोटॅशिअम, फॉस्फरस तसेच जमिनीचा कस तपासण्यात येत असतो़ व त्यानुसार शेतक:यांना मृद आरोग्य पत्रिकांचे वाटप करण्यात येत असत़े शेतक:यांनी खतांची खरेदी करण्यासाठी जाताना ती आरोग्य पत्रिका सोबत नेत त्यानुसार              खतांची खरेदी करणे अपेक्षित           असत़ेदरम्यान, मृदची तपासणी करण्यासाठी शासणाकडून श्री कृषी लॅबोरेटरीज मालेगाव, साने गुरुजी शिक्षण मंडळाचे कृषी महाविद्यालय शहादा तसेच शासकीय जिल्हा सव्रेक्षण प्रयोगशाळ धुळे            यांच्यातर्फे जिल्ह्यातील मृद सव्रेक्षण करण्यात येत असत़े शासनाकडून यासाठी मृदच्या एका नमुन्यासाठी 168 रुपये मोजण्यात येत असतात़ निधीचा पूर्ण उपयोग. केंद्र व राज्य शासनाकडून या योजनेसाठी निधीची तरतुद करण्यात येत असत़े सण 2017 साठी  केंद्र शासनाकडून 28 लाख 69 हजार तर राज्य शासनाकडून 23 लाख 60 हजारांचा असा एकूण 52 लाख 29 हजारांच्या निधीची तरतुद करण्यात आली होती़ यापैकी, 51 हजार 83 हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आह़े त्यासोबतच मिनी लॅबसाठीही केंद्र शासनाकडून 11 लाख 61 हजार तर राज्या शासनाकडून 7 लाख 74 हजार असा एकूण 19  लाख 35 हजार रुपयांच्या निधी देण्यात आला आह़े तोही निधी कृषी विभागाकडून खर्च करण्यात आला आह़े 2017-2018 साठीही पहिल्या टप्प्यातील निधी प्राप्त झाला आह़े केंद्रशासनाकडून 5 लाख 20 हजार तर राज्य शासनाकडून 3 लाख 47 हजार असा एकूण 8 लाख 67 हजार रुपयांचा निधी मिळाला आह़े पैकी आतार्पयत 7 लाख 81 हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आह़े अजून पुढील काही टप्प्यात निधी येणे अपेक्षीत आह़े