शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

कर्जाच्या अमिषाने फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 12:17 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : प्रकाशा ता़ शहादा येथील एकाची कर्ज देण्याच्या बहाण्याने तब्बल सहा लाख रुपयात फसवणूक झाल्याची ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : प्रकाशा ता़ शहादा येथील एकाची कर्ज देण्याच्या बहाण्याने तब्बल सहा लाख रुपयात फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे़ नोव्हेंबर ते डिसेंबर २०१९ दरम्यान हा प्रकार घडला होता़प्रकाशा येथील भरत रामदास चौधरी यांच्या मोबाईल क्रमांकावर नोव्हेंबर २०१९ मध्ये अज्ञात व्यक्तीने संपर्क करत एका नामांकित फायनान्स कंपनीमधून १५ लाखांचे कर्ज अत्यंत कमी व्याजदरात मिळवून देण्याचे अमिष दिले होते़ यातून भरत चौधरी यांच्याकडून संबधित ‘भामट्या’ने वेळावेळी प्रोसेसिंगच्या नावाखाली पैश्यांची मागणी केली होती़ कमी व्याजदराने अधिक कर्जाच्या अमिषाला बळी पडून भरत चौधरी यांनी नोव्हेंबर ते डिसेंबर या एका महिन्याच्या काळात ५ लाख ८४ हजार ८०३ रुपये आॅनलाईन जमा केले होते़ यानंतर महिला उलटूनही संबधिताने कर्ज देण्याबाबत कोणतीही कारवाई न केल्याने अखेर त्यांना फसवणूक झाल्याचे जाणवले होते़याबाबत भरत चौधरी यांनी सोमवारी सायंकाळी शहादा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन पैसे लाटणाऱ्या अज्ञात भामट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील करत आहेत़दरम्यान याप्रकाराने खळबळ उडाली आहे़ शहादा पोलीसांकडून सायबर सेलची मदत घेऊन संबधित फसवणूक करणाºयाचा शोध घेतला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़ ग्रामीण भागात आर्थिक फसवणूक करणारे संपर्क करत असल्याने भिती निर्माण झाली आहे़ शहादा तालुक्याच्या विविध भागात याप्रकारे फसवणूक करणाऱ्यांचे कॉल्स येत असल्याची माहिती आहे़