शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
2
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
3
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
4
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
5
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
6
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
7
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
8
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
9
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
10
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
11
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
12
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 
13
Gautam Adani News : अदानी समूहावर आरोप म्हणजे भारताचा विकासरथ रोखण्याचं षडयंत्र; महेश जेठमलानी बचावासाठी मैदानात
14
२८ चेंडूत १०० धावा! IPL मधील Unsold गड्यानं फास्टर सेंच्युरीसह मोडला रिषभ पंतचा रेकॉर्ड
15
‘इस्कॉन कट्टरतावादी संघटना’, बांगलादेशमधील युनूस सरकारकडून बंदी घालण्याची तयारी  
16
"बाळा, मीच तुझी मम्मा..."; मेकअप केलेल्या आईला ओळखू शकला नाही लेक, ढसाढसा रडला
17
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
18
धक्कादायक! महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात एका बूथवरील मतमोजणी झालीच नाही
19
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
20
लग्नाचं आमिष दाखवून केलं शोषण, 'पुष्पा 2'मधील अभिनेत्याविरोधात FIR दाखल

जून महिन्यात गेल्या वर्षाच्या तुलनेत नंदुरबार जिल्ह्यात कमी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 1:09 PM

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात यंदा उशिराने पावसाने हजेरी लावली आह़े गेल्या वर्षी संपूर्ण जून महिन्यात 14 तर यंदा मात्र केवळ 13 टक्के पावसाने हजेरी लावली आह़े यातही 6 जूनपासून पावसाचे 16 दिवस कोरडे असल्याने केवळ 8 दिवसच पाऊस झाल्याचे स्पष्ट होत आह़े     सरासरी 835़ 83 मिलीमीटर पाऊस नंदुरबार ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात यंदा उशिराने पावसाने हजेरी लावली आह़े गेल्या वर्षी संपूर्ण जून महिन्यात 14 तर यंदा मात्र केवळ 13 टक्के पावसाने हजेरी लावली आह़े यातही 6 जूनपासून पावसाचे 16 दिवस कोरडे असल्याने केवळ 8 दिवसच पाऊस झाल्याचे स्पष्ट होत आह़े     सरासरी 835़ 83 मिलीमीटर पाऊस नंदुरबार जिल्ह्यात होतो़ यंदा मान्सूनचे आगमन वेळेवर होऊनही जिल्ह्यात मान्सूनचा पहिला पाऊस हा 6 जून रोजी कोसळला होता पहिल्या दिवशी संपूर्ण जिल्ह्यात सरासरी 12़83 मिलीमीटर पाऊस झाला होता़ यानंतर तब्बल 16 दिवसांच्या खंडाने जिल्ह्यात पाऊस झाला होता़ यातुलनेत गेल्या वर्षात पहिला पाऊस हा 9 जून रोजी आल्याचे सांगण्यात आले आह़े तर 29 जून 2017 र्पयत 124़83 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती़ महिन्यातील 10 दिवसांपेक्षा अधिक काळ कोसळलेल्या या पावसाची टक्केवारी ही 14़93 टक्के होती़ त्या तुलनेत जिल्ह्यात यंदाच्या वर्षात 13़82 टक्के पाऊस झाला आह़े गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असल्याने शेतीकामांना वेग आला आह़े यंदाच्या पावसाळ्यात 29 जूनर्पयत नंदुरबार 90, नवापूर 62, शहादा 135, तळोदा 142, अक्कलकुवा 140 तर धडगाव तालुक्यात 124 मिलीमीटर अशा एकूण 693 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आह़े जिल्ह्याची एका महिन्याची सरासरी ही 115 मिलीमीटर आह़े गेल्यावर्षातील जून महिन्यात सरासरी 124़ 83 मिलीमीटर पाऊस कोसळला होता़ पावसाचे दिवस जून महिन्यात कमी झाल्याचे हवामान खात्याने कळवले आह़े