शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

तापी नदीवरील हातोडा पुलाचे ‘आप’ अनुयायांकडून करण्यात आले नामकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 11:15 AM

संत गुलाम महाराज सेतू : जिल्हाभरातून पायी दिंडीने आले होते शेकडो कार्यकर्ते वावद ते मोरवड समाधीदर्शन..

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : तापी नदीवरील हातोडा पुलास आदिवासी ‘संत गुलाम महाराज सेतू’ असे नामकरण सोमवारी करण्यात आले. या वेळी महाराजांचे शेकडो अनुयायी उपस्थित होते. संत गुलाम महाराज आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान असून, त्यांनी आप मुळधर्माच्या माध्यमातून गुजरात-मध्यप्रदेश व महाराष्ट्र या तीन राज्यातील माणसे मनाने जोडली आहेत. त्यामुळे हातोडा पुलास त्यांचे नामकरण केले. यासाठी मोरवड, शिंदे, पळाशी, कोळदा, होळ, धामडोद, होळतर्फे हवेली आदी गावांनी त्याबाबच्य ग्रामसभेत ठरावदेखील केला आहे. त्याबाबत आपल्यास्तरावर कारवाई करण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली होती. तथापि महाराजांच्या अनुयायांनीच सोमवारी दुपारी पुलाचे नामकरण ‘संत गुलाम महाराज सेतू’ केले. या वेळी महाराजांचे शेकडो अनुयायी उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पाडवी, मोरवडचे सरपंच प्रविण वळवी, डॉ.कांतीलाल टाटीया, आदिवासी संग्राम दलाचे हिरामण पाडवी, किसन महाराज, रुपसिंग पाडवी, गुजरातमधील भाजपाचे महेंद्र पाटील, नारायण ठाकरे, विनोद मोरे, योगेश चौधरी आदी उपस्थित होते.