शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

नंदुरबारमध्ये मुहूर्ताचा खेळ..! भाजपा उमेदवार अर्ज भरायच्यावेळी काँग्रेस उमेदवार दाखल झाले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 9:19 AM

मुहूर्त साधण्यासाठी डॉ. गावीत यांनी घाईघाईत जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. नेमके त्याचवेळी ॲड. पाडवी हेसुद्धा अर्ज भरण्यासाठी दाखल झाले. 

रमाकांत पाटीलनंदुरबार : नंदुरबार मतदारसंघात सोमवारी भाजपच्या उमेदवार डॉ. हिना गावित सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करीत असतानाच, काँग्रेस उमेदवार ॲड. गोवाल पाडवी यांनीही अचानक येऊन अर्ज  दाखल केला. मुहूर्त साधण्यासाठी अर्ज भरल्याचे स्पष्टीकरण काँग्रेसने दिले असले तरी ही खेळी मुहूर्त साधण्यासाठी की भाजपचा मुहूर्त टाळण्यासाठी, अशीही चर्चा सुरू झाली आहे.

नंदुरबार मतदारसंघात भाजपने २२ एप्रिलला, तर काँग्रेसने २३ एप्रिलला अर्ज भरण्याचे यापूर्वी जाहीर केले होते. त्यानंतर काँग्रेसने २३ एप्रिलऐवजी २५ एप्रिलला अर्ज भरण्याचे जाहीर केले होते. भाजपतर्फे ठरल्यानुसार सोमवारी शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. त्यासाठी पक्षाने मुहूर्त काढला होता. मुहूर्त साधण्यासाठी डॉ. गावीत यांनी घाईघाईत जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. नेमके त्याचवेळी ॲड. पाडवी हेसुद्धा अर्ज भरण्यासाठी दाखल झाले. 

बंडखोरीचीही रंगली चर्चा काँग्रेसमध्ये बंडखोरी होणार असल्याची चर्चाही सुरुवातीला रंगली; परंतु पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आजचाच मुहूर्त असल्याने आज अर्ज दाखल केल्याचे सांगितले. तरीही २५ एप्रिलला शक्तिप्रदर्शन करून आणखी एक अर्ज दाखल करणार असल्याचेही पक्षाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :nandurbar-pcनंदुरबारcongressकाँग्रेसBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४