शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांना घोटाळ्यावरुन ब्लॅकमेल केलं"; जयंत पाटलांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, "त्यांचा चेहरा बघा"
2
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान
3
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
4
जिद्दीला सलाम! १ कोटीची नोकरी सोडून सुरू केली कंपनी; तरुणांसाठी करतेय मोठं काम
5
शायना एनसींना इम्पोर्टेड माल म्हटल्याबद्दल अरविंद सावतांनी मागितली माफी; म्हणाले, "जाणूनबुजून मला..."
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: सांगलीत महायुतीला मोठा दिलासा! सम्राट महाडिकांचा यू-टर्न, अपक्ष अर्ज माघार घेणार; सत्यजीत देशमुखांचा प्रचार करणार
7
खानयारमध्ये चकमक सुरूच; दहशतवादी लपलेल्या घराला स्फोटानंतर लागली भीषण आग
8
Bad Luck! कोहलीच्या बॅटनं खेळण्याची हुक्की; Akash Deep वर ओढावली Diamond Duck ची नामुष्की!
9
कॅनडाचे जस्टीन ट्रुडो सरकार सुधरेना! भारताचा 'सायबर धोकादायक' देशांच्या यादीत केला समावेश
10
निवडणूक आयोगाची भलतीच डोकेदुखी; एका मतदारसंघात प्रत्येक बुथवर लावावी लागणार ९ EVM
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: "मी जे काही काम करतो ते पक्ष हितासाठी करतो", निवडणूक लढवण्यावर गोपाळ शेट्टी ठाम
12
Video - इथे ओशाळली माणुसकी! पतीच्या मृत्यूनंतर गरोदर पत्नीने साफ केला रुग्णालयातील बेड
13
एकच आमदार असणाऱ्यांविषयी...; राज ठाकरेंच्या टीकेनंतर शरद पवारांकडून खरपूस समाचार!
14
विना गॅरेंटी इतक्या कमी व्याजावर मिळेल ३ लाखांपर्यंतचं कर्ज; पाहा काय सरकारची PM Vishwakarma योजना
15
दिवाळी संपताच सुरू होणार राजकीय दिवाळी; मनधरणीसाठी अनेकांनी केली दिल्ली वारी
16
Shubman Gill ची सेंच्युरी हुकली; पण पुजाराला ओव्हरटेक करत साधला मोठा डाव
17
Girish Mahajan : संकटमोचकाने घेतली नाशिकमधील नाराजांची भेट; आहेर, भुजबळांच्या बंडखोरीचे आव्हान
18
अनिल अंबानींच्या कंपनीला SEBI ची नोटीस; ₹४ चा शेअर, ५ दिवसांपासून ट्रेडिंग आहे बंद 
19
बोरिवलीत गोपाळ शेट्टी माघार घेणार?; देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतरही संभ्रम कायम
20
अरेरे! लग्नासाठी बनावट IPS; किराणा दुकानात काम करणाऱ्या तरुणाची 'अशी' झाली पोलखोल

Nandurbar: पोलिस वाहन व मालट्रकची समोरासमोर धडक, पोलिस निरिक्षकासह तीन कर्मचारी जखमी 

By मनोज शेलार | Published: March 15, 2023 1:29 PM

Accident: रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात गस्तीवरील पोलीस वाहन आणि मालट्रकमध्ये समोरासमोर झालेल्या अपघातात पोलिस निरिक्षकासह तीन पोलिस कर्मचारी जखमी झाल्याची घटना नंदुरबार-तळोदा रस्त्यावर बुधवारी घडली. 

- मनोज शेलार 

नंदुरबार : रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात गस्तीवरील पोलीस वाहन आणि मालट्रकमध्ये समोरासमोर झालेल्या अपघातातपोलिस निरिक्षकासह तीन पोलिस कर्मचारी जखमी झाल्याची घटना नंदुरबार-तळोदा रस्त्यावर बुधवारी घडली. 

अपघातात नियंत्रण कक्षातील पोलिस निरिक्षक राजेंद्र भावसार व हवालदार कोकणी हे गंभीर जखमी झाले तर दोन पोलिस कर्मचारी किरकोळ जखमी झाले. जखमींवर नंदुरबार शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिस सूत्रांनुसार, नंदुरबार पोलिस दलाचे वाहन (क्रमांक एमएच १२ एसक्यू १०४८) गस्तीवर होते. तळोदा येथून गस्त घालून परत येत असतांना नंदुरबारनजीक समोरून येणाऱ्या मालट्रकने धडक दिली. त्यात पुढे बसलेले पोलिस निरिक्षक राजेंद्र भावसार व हवालदार कोकणी हे गंभीर जखमी झाले. भावसार यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याचे सांगण्यात आले. कोकणी यांना देखील गंभीर मार लागला आहे. इतर दोन कर्मचारी किरकोळ जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिस अधिक्षक पी.आर.पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली.

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिस