शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

नवापूर एस.टी. आगारात चालकांची आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 12:05 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : एस.टी. आगारात बस चालकांच्या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात 40 वर्षावरील सर्व चालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शिबिरात चालंकाची मधुमेह, सी.बी.सी., लिव्हर कार्यरत चाचणी, यकृत चाचणी, छातीचा एक्स रे, क्षयरोग या सर्व वैद्यकीय तपासणी करण्यात आल्या. ठाणे व मुंबई येथील डॉ.सुशांत ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : एस.टी. आगारात बस चालकांच्या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात 40 वर्षावरील सर्व चालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.शिबिरात चालंकाची मधुमेह, सी.बी.सी., लिव्हर कार्यरत चाचणी, यकृत चाचणी, छातीचा एक्स रे, क्षयरोग या सर्व वैद्यकीय तपासणी करण्यात आल्या. ठाणे व मुंबई येथील डॉ.सुशांत सपकाळ, डॉ.शशिकांत पाटील, डॉ.लक्ष्मी नारायन शहा यांनी आरोग्य तपासणी केली. आगार प्रमुख राजेंद्र अहिरे, योगेश शिवदे, व्ही.एस. गावीत, व्ही.एम. गावीत, कामगार सेनेचे एस.बी. अहिरे, आर.बी. ठाकरे, संजय शिंदे, भावीन पाटील, व्ही.एस. वळवी आदी उपस्थित होते. आगार प्रमुख अहिरे यांनी प्रवाशांना सुरक्षीत व निर्भय सेवा देणे शक्य होईल यासाठी सर्व चालकांचे आरोग्य चांगले रहावे म्हणून शिबिर आयोजित करण्यात आले. चालकांनी व्यसनापासून दूर राहिले पाहिजे. चालक व वाहकांनी नेहमी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. सूत्रसंचालन एस.बी. अहिरे यांनी तर आभार संजय शिंदे यांनी मानले.