शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
2
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
3
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
4
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
5
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
6
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
7
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
8
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
9
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
10
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
11
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
12
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
13
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
14
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
15
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
16
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
17
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
18
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
19
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
20
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा

विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाला वन डिस्ट्रिक्ट वन चॅम्पियन पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 4:33 AM

पाच हजार रोख व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप असून जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शांताराम ...

पाच हजार रोख व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप असून जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शांताराम बडगुजर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना नंदुरबार जिल्हा विभागीय समन्वयक प्रा.डॉ माधव कदम, प्रा.डॉ.संदीप मराठे, राष्ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रम अधिकारी प्रा.सोनाली पाटील, आय.क्यू.ए.सी. समन्वयक प्रा.डॉ. उल्लास सोनवणे, प्रा. इरफान पठाण उपस्थित होते. महाविद्यालयातील एन.एस.एस. एककाचे कार्यक्रम अधिकारी व विद्यार्थी स्वयंसेवक यांनी सोलर एनर्जी, रेन वॉटर हार्वेस्टिंग, ट्री प्लांटेशन, प्लास्टिक मुक्त कॅम्पस इ. संदर्भात भरीव कामगिरी केल्या बद्दल सदर पुरस्कार देण्यात आला.

या पुरस्कारासाठी ९ कॉलेजचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते. त्यातून वरिष्ठ विज्ञान महाविद्यालयाची निवड करण्यात आली.

यशाबद्दल संस्थेचे चेअरमन मोतीलाल पाटील, व्हा.चेअरमन हिरालाल पटेल, सचिव ए.के. पटेल, संस्थेचे संचालक अभिजित एम.पाटील, महाविद्यालयीन विकास समिती सदस्या प्रीती अभिजित पाटील व संचालक मंडळ यांनी प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.