शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
3
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
4
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
5
ऐश्वर्या रायबाबत नणंदेचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
6
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
7
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
8
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
9
Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 
10
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
11
'सन ऑफ सरदार' फेम दिग्दर्शकाच्या १८ वर्षीय मुलाचं भीषण अपघातात निधन
12
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
13
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
14
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
15
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
16
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
17
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?
18
'बाबा...आई गेली..' अनिरुद्ध हादरला; मालिकेच्या शेवटी अरुंधतीचा होणार मृत्यू? प्रोमो व्हायरल
19
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
20
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?

कट मारण्याच्या वादातून एकास बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2017 12:39 PM

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : रिक्षाला मोटरसायकलचा कट मारल्याच्या कारणावरून चौघांनी एकास बेदम मारहाण केली. मारहाणीत त्याच्याकडील चार हजार 300 रुपये रोख आणि चांदीची अंगठी  व चेन काढून घेतल्याची घटना नंदुरबारात घडली.रज्जाकपार्क मध्ये राहणारे साजिद हुसेन महमंद हुसेन अन्सारी हे आपल्या रिक्षाने अव्वलगाझी दर्गाकडे जात होती. त्यावेळी त्यांना एकाने मोटरसायकलीचा कट ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : रिक्षाला मोटरसायकलचा कट मारल्याच्या कारणावरून चौघांनी एकास बेदम मारहाण केली. मारहाणीत त्याच्याकडील चार हजार 300 रुपये रोख आणि चांदीची अंगठी  व चेन काढून घेतल्याची घटना नंदुरबारात घडली.रज्जाकपार्क मध्ये राहणारे साजिद हुसेन महमंद हुसेन अन्सारी हे आपल्या रिक्षाने अव्वलगाझी दर्गाकडे जात होती. त्यावेळी त्यांना एकाने मोटरसायकलीचा कट मारला. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. वादाचे पर्यावसाने जमावाकडून मारहाणीत झाले. अज्ञात चार ते पाच जणांनी साजिद अन्सारी यांना बेदम मारहाण केली. त्यांच्या खिशातील चार हजार 300 रुपये रोख काढून घेतले शिवाय गळ्यातील चेन आणि हातातील चांदीची अंगठी देखील काढून   घेतली.  या घटनेमुळे मारुती व्यायाम शाळा परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलीस उपअधीक्षक रमेश पवार, पोलीस निरीक्षक डी.के.बुधवंत, फौजदार भदाणे यांनी घटनास्थळी भेट दिली. याबबत साजिद हुसेन महमद हुसेन अन्सारी यांनी फिर्याद दिल्याने    अज्ञात जमावाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.