शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेचं 'मिशन महाराष्ट्र'! राज ठाकरे आज मराठवाड्यात; त्यानंतर नाशिक, पुणे दौरा करणार
2
राष्ट्रवादी प्रवेशाची घोषणा करताच हर्षवर्धन पाटलांचा जुना व्हिडिओ व्हायरल, काय म्हटलंय?
3
अहमदनगर शहराचे नाव 'अहिल्यानगर'; जिल्ह्याचे नाव राहणार तेच; सरकारी आदेश जारी
4
Virat सह अनेक सेलिब्रिटींचे डीपफेक व्हिडीओ बनवून होतेय फसवणूक; बनावट गेमिंग अ‍ॅपद्वारे कोट्यवधींची लूट
5
संतापजनक! "पप्पा वाचवा..." ओरडत पळाल्या मुली; शाळेतून परतताना तरुणांनी काढली छेड
6
'तुम्ही मनी लॉड्रिंग, मानवी तस्करीत...", वैज्ञानिकाला एक व्हिडीओ कॉल अन् गमावले ७१ लाख
7
Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
8
IND vs NZ सामन्यात 'चिटिंग'? आर. अश्विननंही केली 'चॅटिंग', पण...
9
अमेठीत घडलं 'बदलापूर', आरोपी गंभीर जखमी! पोलिसाची रिव्हॉल्वर हिसकावताना घडली घटना
10
संपादकीय: अभिजात मराठी!
11
"दिवट्या आमदार..."; सुनील टिंगरेंवर शरद पवारांची टीका; अजितदादा म्हणाले, "बदनामीचा प्रयत्न..."
12
"शस्त्र सोडून गांधीवादी विचारानं काम करतोय..."; फुटिरतावादी यासीन मलिकचा कोर्टात दावा
13
शेवटच्या दिवशी अरबाजची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री; धावत येऊन निक्कीला उचललं, बेडरुममध्ये घेऊन गेला अन्...; सदस्यही पाहतच राहिले
14
Pan Cardबद्दल तुम्हाला किती माहितीये? पॅन क्रमांकाचा अर्थ काय? एकात असतं तुमचं आडनाव
15
"खाऊन पिऊन बिल उधार ठेवून आले"; दावोस दौऱ्यात CM शिंदेंची १.५८ कोटींची थकबाकी, कंपनीची नोटीस
16
Taro Card: देवीची कृपा मिळवून देणारा चैतन्यमयी आठवडा; वाचा तुमचे साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
अजित पवारांच्या भायखळा NCP तालुकाध्यक्षाची हत्या; मुंबईत रात्री घडला थरार 
18
दररोज घसतोय Ola Electricचा शेअर; ₹१०० च्या खाली आला भाव; काय करावं? एक्सपर्ट म्हणाले...
19
‘त्या’ ९ मंत्र्यांना पक्षात पुन्हा प्रवेश मिळणार नाही; शरद पवारांनी घेतला मोठा निर्णय : देशमुख
20
अबूझमाडच्या जंगलात ३० नक्षल्यांचा खात्मा; घातपाताचा डाव उधळून लावला

कारवर दुचाकी आदळून एकजण जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 12:40 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  कारने अचानक वळण घेतल्याने दुचाकीत्यावर धडकून एकजण जागीच ठार झाल्याची घटना वाटवी, ता.नवापूर येथे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  कारने अचानक वळण घेतल्याने दुचाकीत्यावर धडकून एकजण जागीच ठार झाल्याची घटना वाटवी, ता.नवापूर येथे घडली. याबाबत कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मधू दिवजन वसावे (६०)रा.घोगलपाडा, ता.नवापूर असे मयताचे नाव आहे. तर जालमसिंग जेश्या पाडवी हे जखमी झाले. जालमसिंग पाडवी व मधू वसावे हे आपल्या दुचाकीने (क्रमांक एमएच ३९ एए ६७६३) जात असतांना वाटवी गावाच्या वळणावर भरधाव आलेल्या पांढऱ्या कारने अचानक वळण घेतले.  त्यामुळे दुचाकी त्यावर धडकल्याने मागे बसलेले मधू वसावे हे फेकले जाऊन जखमी झाले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. तर जालमसिंग हे जखमी झाले.  याबाबत विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.