शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : आज मतदार सत्ताधारी, राज्यात ४ हजार १३६ उमेदवारांचे भवितव्य ‘ईव्हीएम’मध्ये बंद होणार!
2
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
3
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
4
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
6
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
7
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
8
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
9
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
10
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
11
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
12
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
13
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
14
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
15
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
16
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
17
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
18
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
19
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
20
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल

सोयाबीन उगवण क्षमतेबाबत दोनच तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 11:45 AM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्यात सोयाबीन बियाणे उगवणीबाबत शेतकऱ्यांच्या असंख्य तक्रारी कृषी विभागाला प्राप्त होत आहेत़ यातून बोगस ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्यात सोयाबीन बियाणे उगवणीबाबत शेतकऱ्यांच्या असंख्य तक्रारी कृषी विभागाला प्राप्त होत आहेत़ यातून बोगस बियाण्याचा प्रश्न समोर आला आहे़ परंतु नंदुरबार जिल्ह्यात याउलट स्थिती असून केवळ दोन शेतकऱ्यांनी बियाणे उगवणीबाबत तालुकास्तरावर तक्रार दिली होती़ या तक्रारींचे निरसन करण्यात आले आहे़शहादा तालुक्यातील एक आणि अक्कलकुवा तालुक्याच्या एका शेतकºयाने सोयाबीन बियाणे पेरणी केल्यानंतर रोपच उगवले नसल्याची तक्रार तालुका कृषी विभागस्तरावर केली होती़ या तक्रारीनुसार बियाणे कंपन्यांना सूचना केल्यानंतर त्यांनी त्या परस्पर बदलून देत शेतकºयांचे समाधान करुन दिले आहे़ सोयाबीन बियाण्यांबाबत जिल्हाधिकारी यांनी कृषी विभागाला सक्तीचे आदेश देत बियाणे तपासणी करुन घेण्याचे सूचित केले आहे़ त्यानुसार गुणनियंत्रण अधिकारी यांच्यासह तालुकास्तरीय पथके बियाणे तपासणी करत आहेत़ दोन तक्रारी वगळता जिल्ह्यात एकही तक्रार प्राप्त झालेली नसल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे़ दरम्यान सोयाबीन बियाण्याची योग्य प्रकारे वाहतूक न करणे, साठा करुन ठेवताना अयोग्य जागा तसेच शेतकºयांकडून ओल नसलेल्या जमिनीत पेरणी यामुळे अडचणी येत असाव्यात असा अंदाज कृषी तज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे़ जिल्ह्यात महाबीजसह पाच खाजगी कंपन्या सोयाबीन बियाण्याचा दरवर्षी पुरवठा करतात़

जिल्ह्यात यंदा २७ हजार २४१ हेक्टर क्षेत्रात सोयाबीन पेरणीचा अंदाज आहे़ यातून आजअखेरीस १७ हजार ५३७ हेक्टर क्षेत्रात सोयाबीन पेरा पूर्ण झाला आहे़ जिल्ह्यात प्रतीहेक्टर ७५ किलो सोयाबीन बियाणे लागते़ यामुळे कृषी विभागाने १५ हजार ७५० क्विंटल सोयाबीन बियाण्याची आवक करुन घेतली आहे़