शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
7
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
8
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
9
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
10
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
11
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
12
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
15
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
16
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
17
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
18
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
19
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
20
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?

स्वयंभू आमचा विटेवरी उभा

By admin | Published: July 04, 2017 12:25 PM

दीड शतकी परंपरा लाभलेले विठ्ठल मंदिरवर्षभरात होते विविध कार्यक्रमांचे आयोजन

 ऑनलाईन लोकमत

तळोदा, दि.4 - शहरातील मेन रोड परिसरात असलेले विठ्ठल मंदिर हे केवळ विठ्ठल मंदिर नसून या शहराचा सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक वारसा जपणारे एक केंद्र आह़े या मंदिराला तब्बल 153 वर्षाची धार्मिक  परंपरा लाभली आह़े आषाढी एकादशीनिमित्त  बालाजी वाडय़ातील या मंदिरात दरवर्षीप्रमाणे या वर्षीही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आह़े 
भाविकांच्या मनातील इच्छा पूर्ण करणारा श्री हरी विठ्ठल अशी या मंदिराची ख्वाती आह़े त्यामुळे या मंदिरात भाविकांची नेहमीच दर्शनासाठी गर्दी असत़े शिवाय शहराच्या वेशीवर, मुख्य रस्त्यावर मारुती मंदिराला लागूनच बालाजी वाडय़ात हे टुमदार मंदिर आह़े त्यामुळे रोज सकाळी गावातील नागरिक मारुती मंदिराबरोबरच विठ्ठल मंदिरातही येऊन विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेत असतात़  या मंदिराच्या सभामंडपात सभा, विविध संमेलने, सामाजिक, सांस्कृतिक कार्य, बैठका होत असतात़ विविध सामाजिक कार्यक्रमांबरोबरच नर्मदा परिक्रमा करणा:या भाविकांसाठीही हे मंदिर व बालाजी वाडय़ाच्या परिसरात निवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असत़े 153 वर्षाच्या या पुरातन मंदिराचा अतिशय जीर्ण झाल्याने 2014 मध्ये भाविकांच्या अर्थसाह्याने जीर्णोद्धार करण्यात आला होता़ मंदिराचा गाभा, मूर्ती व इतर बाबीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही़ तळोदा येथील वडाळकर हे बंधू मंदिराची देखभाल करीत आहेत़ 
मूळचे अहमदनगर जिल्ह्याचे रहिवासी असलेल्या वडाळकर परिवाराने 153 वर्षापूर्वी तळोदा शहरात आश्रय घेतला़ त्या वेळी तळोद्याचे बारगळ जहागीरदार यांनी वडाळकर कुटुंबाला हे विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर बांधून दिले होत़े या परिवारातील जयराम बुवा, राजाराम बुवा, आत्माराम बुवा, कुष्णा बुवा या ज्येष्ठ सदस्यांनंतर या मंदिराची देखभाल करण्याचे काम वडाळकर परिवाराला सोपविण्यात आले आह़े या मंदिरात 153 वर्षापूर्वीची विठ्ठल-रुक्मिणीची अत्यंत आकर्षक व देखणी मूर्ती स्थापन करण्यात आली आह़े या मूर्तीवर आषाढी एकादशीच्या दिवशी दुग्धाभिषेक करण्यात येऊन सजावट करण्यात येत असत़े मंदिरात गणपती, श्रीकृष्ण, बालाजी यांच्या हाताने घडविलेल्या मूर्ती आहेत़ मंदिराच्या दर्शनी भागावर लाकडाचे कोरीव काम असलेली संत तुकाराम महाराज यांची गरुडावर स्वार असलेली वैकुंठाला जाणारी अतिशय सुंदर व आकर्षक मूर्ती आह़े ही मूर्ती पाहण्यासाठी भाविक मोठय़ा संख्येने येत असतात़ दरवर्षी आषाढी एकादशीला मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात़