शहरं
Join us  
Trending Stories
1
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
2
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
3
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
4
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
5
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
6
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
7
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
8
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
9
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
10
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका
11
"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान
12
IPL Auction 2025: लिलावात बड्या खेळाडूंवर लागणार 'जम्बो' बोली... पाहा, कोणाकडे किती पैसे शिल्लक?
13
Amol Mitkari : "अजित पवारांप्रमाणे सुप्रिया सुळेंनी औदार्य दाखवावं, अमोल कोल्हेंनी..."; मिटकरींचं टीकास्त्र
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
15
'अदानी-मणिपूर प्रकरणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा व्हावी', काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीत मागणी
16
सरवणकर-अमित ठाकरे लढतीत महेश सावंत कशी बाजी मारून गेले? असं बदललं माहिमचं समीकरण
17
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
18
रोहित भाऊ ऑस्ट्रेलियात पोहचला; हिटमॅनची एन्ट्री टीम इंडियासह KL राहुलचं टेन्शन वाढणारी; कारण...
19
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
20
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...

तळोदा तालुक्यात पंचनामे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 12:47 PM

लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : तळोदा तालुक्यात संततधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू झाले आहेत़ पथकांनी आजअखेरीस ५९ हेक्टरचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : तळोदा तालुक्यात संततधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू झाले आहेत़ पथकांनी आजअखेरीस ५९ हेक्टरचे पंचनामे पूर्ण केले असून येत्या चार दिवसात संपूर्ण आकडेवारी समोर येण्याची शक्यता आहे़तालुक्यात मुसळधार पावसामुळे पपई, केळी, उडीद, कापूस, ज्वारी, मूग या पिकांचे नुकसान झाले आहे़ या पिकांचे पंचनामे सुरू असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळत असला तरी भरपाई तात्काळ मिळाल्यावरच शेतकऱ्यांना आधार मिळणार आहे़ दरम्यान आॅगस्ट महिन्यात तालुक्यात २४७ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले होते़ या पिकांच्या भरपाईसाठी ४७ लाख रूपयांची मदत प्रस्तावित आहे़ तालुक्यात झालेल्या पावसामुळे पपई आणि केळीचे अतोनात नुकसान झाले आहे़४तळोदा तालुक्यातील मोड व बोरद पट्ट्यात बागायतदार शेतकºयांची संख्या मोठी आहे़ या बागायतदारांच्या ऊस, कापूस, केळी आणि पपई या पिकांची वाताहत झाली आहे़४पाण्यात उभ्या असलेल्या पपई झाडांवर निरनिराळे रोग आल्याचे सांगण्यात आले आहे़४बºयाच ठिकाणी कापूस जमिनीवर पडून असल्याने त्याचा कोणताही उपयोग होणार नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत़