शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
3
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
4
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
5
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
6
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
7
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
8
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
9
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
10
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
11
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
12
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
13
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
14
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
15
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
16
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
17
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
18
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
19
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
20
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था

पुराच्या पाण्यात पाईपलाईन तुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 12:27 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहराला पाणी पुरवठा करणारी विरचक ते नंदुरबार दरम्यानची मुख्य पाईपलाईन पुराच्या पाण्यात तुटल्याने पाणी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहराला पाणी पुरवठा करणारी विरचक ते नंदुरबार दरम्यानची मुख्य पाईपलाईन पुराच्या पाण्यात तुटल्याने पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. पाईप लाईन दुरूस्तीच्या कामाला दोन दिवस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे तोर्पयत पाणी पुरवठा विस्कळीत राहणार आहे. शहराला विरचक प्रकल्पातून 70 टक्के भागात पाणी पुरवठा केला जातो. विरचक प्रकल्प ते नंदुरबार अशी मुख्य पाईपलाईन त्यासाठी टाकण्यात    आली आहे. टोकरतलाव   गावाजवळील नाल्याला लागून ही पाईपलाईन टाकण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे या नाल्याला पूर    आल्याने पुरात पाईप लाईन तुटली आहे. यामुळे  शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. या ठिकाणी वेगात पाणी वाहत असून ते थांबल्याशिवाय पाईपलाईन जोडणी होणे शक्य नाही. त्यासाठी किमान     दोन दिवस लागण्याची शक्यता      आहे.पालिकेने आष्टे पंपींग स्टेशनवरून पाणी पुरवठय़ाचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. परंतु येथे विजेची समस्या असल्यामुळे व्यत्यय येत आहे. शिवाय केवळ 30 टक्के पाणी पुरवठय़ाची क्षमता या पंपींग स्टेशनची आहे. त्यामुळे पुर्ण शहराला पाणी पुरवठा करणे येथून शक्य नाही. परिणामी मंगळवार्पयत शहरातील पाणी पुरवठय़ाचे वेळापत्रक विस्कळीत राहणार आहे.नागरिकांनी पाणी जपून वापरावे व पालिकेला सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्षा र}ा रघुवंशी, पाणी पुरवठा सभापती कैलास पाटील यांनी केले आहे. पर्यायी व्यवस्थेची मागणीजास्त दिवस पाणी पुरवठा ठप्प राहिल्यास पालिकेने वसाहतींमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा अशी मागणी होत आहे. शिवाय आष्टे पंपींग स्टेशनवरून होणारा पाणी पुरवठा झोनननुसार त्या त्या भागात करण्यासाठी पालिकेने नियोजन करावे अशीही मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.