शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा...
2
सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये नेत्याने फाईलने लपवला चेहरा; अजित पवारांनी रोखठोक शब्दांत दिली प्रतिक्रिया 
3
"काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीतील इतर पक्षांसाठी ओझं झालाय"; ज्योतिरादित्य शिंदेंचा खोचक टोला
4
INDW vs SLW : स्मृती मानधना अन् हरमनप्रीतपेक्षा जेमिमा भारी; इथं पाहा खास रेकॉर्ड
5
प्राजक्ताचा 'फुलवंती' प्रवास...!, सिनेमाबद्दल अभिनेत्री आणि गश्मीर महाजनी म्हणाला....
6
मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, संभाजी ब्रिगेडकडून शाईफेक; डॉक्टरने काय म्हटलं?
7
PAK vs ENG Test : तब्बल ५५६ धावा करुनही पाकिस्तानची 'कसोटी', इंग्लंडचे जोरदार प्रत्युत्तर; रुट-ब्रूकचे शतक
8
हरयाणातील पराभवानंतर उत्तर प्रदेशात सपाचा काँग्रेसला धक्का, केली मोठी घोषणा!
9
पाकिस्तानच्या सीमेलगत विणणार २२८० किमी लांब रस्त्यांचं जाळं, मोदी सरकारचा मोठा निर्णय
10
पहिल्यांदाच जम्मू काश्मीरची निवडणूक लढणाऱ्या ठाकरेंच्या उमेदवारांना किती मते मिळाली?
11
"मोदी-शाहांच्या आदेशाने महाराष्ट्रातील ७.५ लाख कोटी आणि ५ लाख रोजगार गुजरातने पळवले’’, काँग्रेसचा गंभीर आरोप  
12
सपा, शिवसेना अन् आपचा काँग्रेसला घरचा आहेर; हरयाणातील पराभवानंतर 'INDIA' मध्ये मतभेद
13
'लकी गर्ल'! भर रस्त्यात Rohit Sharma नं दिला चाहतीच्या हातात हात; अन्... VIDEO
14
अदानी समूहानंतर 'ही' कंपनी हिंडेनबर्गच्या रडारवर; Roblox वर आरोप काय?
15
'गधराज' वरून सलमान खान, Bigg Boss चे मेकर्स अडचणीत? नक्की काय घडलं वाचा...
16
'धनगर समाजाचा मार्ग मोकळा होतो मग आमचा का होत नाही?'; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला सवाल
17
"असा प्रत्येक कट महाराष्ट्रातील लोक उधळून लावतील", मोदींचा काँग्रेसविरोधात आक्रमक पवित्रा
18
देशातील गरिबांना 2028 पर्यंत मोफत धान्य मिळणार; मोदी सरकारचा मोठा निर्णय
19
हरयाणातील निवडणुकीच्या निकालावर रॉबर्ट वाड्रांची प्रतिक्रिया, ईव्हीएम बॅटरीच्या मुद्द्यावर म्हणाले...
20
मनोज जरांगेंशी पंगा घेणाऱ्या अपक्ष आमदाराने भाजपाकडून निवडणूक लढण्याची केली घोषणा

पोलीस अधिक्षकांकडून शहादा येथील सुरक्षाव्यवस्थेचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 12:58 PM

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 24 : रामनवमीच्या पाश्र्वभूमीवर शहरात विविध कार्यक्रम होणार आहेत़ यानिमित्त शहरातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा पोलीस अधिक्षक संजय पाटील यांनी घेतला़ रविवारी रामनवमीनिमित्त शहादा येथे विविध कार्यक्रम होणार आहेत़ यानिमित्त मोटारसायकल रॅलीसह इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आह़े कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी पोलीस अधिक्षक संजय पाटील यांनी ...

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 24 : रामनवमीच्या पाश्र्वभूमीवर शहरात विविध कार्यक्रम होणार आहेत़ यानिमित्त शहरातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा पोलीस अधिक्षक संजय पाटील यांनी घेतला़ रविवारी रामनवमीनिमित्त शहादा येथे विविध कार्यक्रम होणार आहेत़ यानिमित्त मोटारसायकल रॅलीसह इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आह़े कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी पोलीस अधिक्षक संजय पाटील यांनी याठिकाणी भेट देत माहिती जाणून घेतली़ प्रसंगी शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी एम़बी़पाटील, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बडगुजर, पोलीस उपनिरीक्षक एस़बी़ शिंदे आदी उपस्थित होत़े शहादा येथे हुतात्मा लालदास चौकालगतचे पुरातन राम मंदिर येथून रविवारी शोभायात्रा काढण्यात येणार आह़े गांधी चौक, गुजर गल्ली, संत सेना चौक, इकबाल चौक या मार्गाने जनता चौकात रामभक्त येतात़ दुपारी 12 वाजेपासून रात्री 10 र्पयत रामनवमीचा उत्सव होणार आह़े गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस प्रशासन विविध उपाययोजना करत आह़े रामनवमीनंतर हनुमान जयंती आणि महावीर जयंती उत्सव होणार आह़े