शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
2
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
3
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
4
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
5
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
6
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
7
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
8
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
9
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
10
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
11
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
12
शेअर बाजाराचे काही खरे नाही; गड्या, आपली बँकच बरी!
13
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी
14
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
15
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
16
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
17
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
18
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
19
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
20
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा

शहाद्यात रावण दहन कार्यक्रमाची तयारी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2019 12:37 PM

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील श्री प्रेस  मारुती मंदिराच्या प्रांगणात विजयादशमीला रावण दहन कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येत आहे. त्यानिमित्त ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरातील श्री प्रेस  मारुती मंदिराच्या प्रांगणात विजयादशमीला रावण दहन कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येत आहे. त्यानिमित्त प्रवेशद्वार व मंदिरावर विद्युत रोशणाई करण्यात आली आहे.शहरातील दोंडाईचा रस्त्यावर सुमारे 250 वर्षापूर्वीचे श्री प्रेस मारुती मंदिर आहे. शहर व परिसरातील भाविकांचे प्रेस मारुती श्रद्धास्थान आहे.  मंदिर संस्थानचे मुख्य  विश्वस्त रोहिदास चौधरी हे  देखभाल करतात. नवरात्रोत्सवानिमित्त मंदिर परिसरात सुशोभिकरण व विद्युत रोशणाईने सजवले जाते. शहराच्या बाहेर असलेल्या या मंदिरावर विजयादशमीला सिमोल्लंघनासाठी येतात. तसेच भजनाच्या कार्यक्रमासह सायंकाळी रावण दहनचा  कार्यक्रम होतो. शहरातील श्री शिवछत्रपती ग्रुपच्या वतीने रावण  दहन कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात येते. यंदाही हा कार्यक्रम होणार असून आयोजकांकडून तयारी सुरू आहे.