शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

जिल्ह्यावर बरसली आभाळमाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2019 12:10 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात रविवारी पहाटेपासून सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीनाल्यांना पूर येऊन जनजीवन विस्कळीत झाल़े तळोदा, ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात रविवारी पहाटेपासून सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीनाल्यांना पूर येऊन जनजीवन विस्कळीत झाल़े तळोदा, धडगाव, अक्कलकुवा, शहादा, नवापुर आणि नंदुरबार तालुक्याच्या विविध भागात तब्बल 12 तासांपेक्षा अधिक काळ पाऊस सुरु असल्याने पूरस्थिती निर्माण झाली आह़े  तळोद्यात खर्डी नदीची पातळी अचानक वाढल्याने नदीकाठावरच्या घरांमध्ये पाणी शिरुन नागरिकांची धावपळ उडाली़ तळोदा तालुक्यातील रोझवा, त:हावद आणि मोड पुनर्वसन वसाहतीत पुराचे पाणी शिरल्याने तेथील बाधितांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्यात आल़े पावसामुळे धडगाव तालुक्यातील नद्यांचे पाणी शेतात शिरल्याने पिकांचे नुकसान केल़े पावसामुळे नवापुर, नंदुरबार व शहादा तालुक्यातील सर्वच प्रकल्प ओसंडून वाहू लागले आहेत़ एकीकडे पावसामुळे नुकसान होत असले तरी गावोगावी दीर्घकाळानंतर आलेल्या पाण्याचे पूजन करुन स्वागत करण्यात आल़े 

जावदे तर्फे बोरदची शाळा पाण्यात : शहादा तालुक्यातील जावदे तर्फे बोरद येथे अतीवृष्टीमुळे नाल्याला पूर येऊन गावात पाणी तुंबल़े यातून गावातील जिल्हा परिषद शाळा पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने नुकसान झाल़े गावासोबत नाल्याचे पाणी जावदे तर्फे बोरद आणि कुढावद शिवारातही शिरल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आह़े पाण्याचे लोंढे घरात जात असल्याने ग्रामस्थांचे पहाटेपासून हाल सुरु होत़े 

सातपुडय़ात संततधार पाऊस सुरु असल्याने सुसरी नदीला मोठय़ा प्रतिक्षेनंतर पूर आला़ यामुळे  आनंदीत झालेल्या ब्राrाणपुरी ता़ शहादा येथील ग्रामस्थांनी सुसरी नदीचे जलपूजन करण्यात आल़ेतळोदा तालुक्यातील रोझवा पुनवर्सन वसाहतीत पाणी गेल्याने बाधितांचे हाल झाल़े शंकर चापडू पावरा, दिनेश जहांगीर पावरा, रेल्या भुज्र्या तडवी, निंबा नामदेव गवळी यांच्यासह इतर बाधितांचे नुकसान झाल़े नंदुरबार तालुक्याच्या पूर्व भागातील अमरावती नदीला दशकभरानंतर पुर आला़ पुराचे खळाळते पाणी पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती़ खर्दे खुर्द, वैंदाणेसह विविध गावात घरांची पडझड झाली आह़े शहादा तालुक्यातील कन्हेरी नदीला आलेल्या पुरामुळे पिंप्री, म्हसावद येथील ग्रामस्थांना फटका बसला़ म्हसावद येथील 200 घरे बाधित झाली़ सोनवद त़बो़ येथेही पूरस्थिती आह़े शहाद्यातील मोहिदा रस्त्यावरील भेंडवा नाल्याला पाणी आल्याने मोहिद्याकडे जाणारी वाहतूक बंद झाली़ नाल्याचे पाणी रात्रीर्पयत ‘जैसे थे’ होत़े