शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
2
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
3
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
4
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
5
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
6
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
7
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
8
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
9
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
11
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
12
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
13
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
14
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
15
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
16
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
17
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
18
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
19
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

शहाद्यात आढळला दुर्मिळ सर्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2019 12:37 PM

लोकमत न्यूज नेटवर्क म्हसावद : शहादा शहरातील शुभमनगरात अंडी खाणारा दुर्मिळ भारतीय साप आढळून आला़ सर्पमित्रांनी पकडलेल्या या सापाची ...

लोकमत न्यूज नेटवर्कम्हसावद : शहादा शहरातील शुभमनगरात अंडी खाणारा दुर्मिळ भारतीय साप आढळून आला़ सर्पमित्रांनी पकडलेल्या या सापाची वनविभागात नोंद करुन जंगलात सोडून देण्यात आल़े शहादा येथील शुभमनगर मधील तलाठी क:हाड यांचाकडे साप निघाला. सर्पमित्र भिमसेन रावताळे, दिपक मोरे यांनी जावून सापाला पकडले. हा साप दुर्मिळ असल्याचे लक्षात येताच सर्पमित्र अमोल जमादार,सागर निकूंभे यांनाही बोलावण्यात आले. निमविषारी काळसर तपकीरी रंगाच्या या सापाला डिवचल्यावर तोंड उघडे ठेवून हल्ला करतो. झाडावर सहज चढणा:या या सापाच्या पाठीवर तोंडापासून ते शेपूटपयर्ंत पांढरी रेषा असते. शरीर चपटे व त्रिकोणाकार असते. याचे वैशिष्ट नावाप्रमाणेच असून सुरूवातीच्या मणक्यात खाली असलेला भाग पात्यासारखा असतो. अन्ननलीकेत अंडे गिळत असताना पात्यामुळे अंडे फुटून द्रवपदार्थ आत जातो तर कवच बाहेर टाकले जाते.पाली,सरडे,पक्षी यांची अंडी खावून हा साप जत असल्याची माहिती सर्पमित्रांनी दिली़ यावरूनच अंडीखाऊ साप म्हणून ओळखले जात़े दुर्मिळ असा हा अंडीखाऊ साप 2005 साली अमरावती येथे  सापडल्याची नोंद असून यवतमाळ,वर्धा नंतर नंदुरबार जिल्ह्यात शहादा येथे वनविभागात गिरासे यांनी अधिकृत नोंद केली आहे.वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली अंडीखाऊ सापाला जंगलात सोडण्यात आल्याची माहिती देण्यात आली आह़े